Bharat Petroleum Corporation Bharti 2026 : भारत पेट्रोलियम अंतर्गत विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 0250 जागांची भरती होणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. या भरती ची जाहिरात हि भारत पेट्रोलियम यांच्या द्वारे अधिकृत वेबसाईट वर प्रकाशित करण्यात आली असून भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf उपलब्ध करून देण्यात आली आहे, उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Bharat Petroleum Corporation Bharti 2026 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
एकूण पदसंख्या : 0250 रिक्त जागा
भरती विभाग : भारत पेट्रोलियम (Bharat Petroleum Corporation Limited)
भरती श्रेणी : सरकारी विभागात नोकरी मिळवा.
पदांचे नाव : ज्युनियर एक्झिक्युटिव्ह, ज्युनियर एक्झिक्युटिव्ह (Accounts), ज्युनियर एक्झिक्युटिव्ह (Wayside Amenities), सेक्रेटरी BPCL, असोसिएट एक्झिक्युटिव्ह (Quality Assurance), असोसिएट एक्झिक्युटिव्ह (Official Language Implementation)
शैक्षणिक पात्रता : Gen/OBC : 60% गुण, SC/ST/PWD : 55% गुण
- पद क्र.1: (i) इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical / Electrical / Instrumentation / Electronics/ Civil/ Chemical)
- पद क्र.2: (i) पदवीधर (ii) Inter CA/ Inter CMA (iii) 05 वर्षे अनुभव
- पद क्र.3: (i) B.Com/BBA /B.Sc / BMS /BHM (ii) 05 वर्षे अनुभव
- पद क्र.4: (i) पदवीधर (ii) 05 वर्षे अनुभव
- पद क्र.5: (i) M.Sc (Chemistry) (ii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.6: (i) हिंदीमध्ये पदव्युत्तर पदवी (ii) 03 वर्षे अनुभव
Bharat Petroleum Corporation Bharti 2026 Links
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
| संपूर्ण जाहिरात pdf | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
वयाची अट : 01 एप्रिल 2026 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
- पद क्र.1 : 32 वर्षांपर्यंत
- पद क्र.2 : 30 ते 35 वर्षे
- पद क्र.3 : 32 वर्षांपर्यंत
- पद क्र.4 : 32 वर्षांपर्यंत
- पद क्र.6 : 35 वर्षांपर्यंत
- पद क्र.6 : 35 वर्षांपर्यंत
परीक्षा शुल्क :
| श्रेणी / जात प्रवर्ग | अर्ज शुल्क |
| General/OBC/EWS | 1180/- रुपये |
| SC/ST/PWD | अर्ज शुल्क नाही |
मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 30,000/- रुपये ते 1,20,000/- रुपये पर्यंत मासिक वेतन दिले जाईल.
नोकरी चे ठिकाण : संपूर्ण भारत (Jobs In All India)
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 24 मे 2026
⚠️महत्वाची सूचना : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे,कारण भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानी साठी आमची टीम जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
- ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
- लेखी चाचणी आणि मुलाखतीसाठी तारीख, वेळ आणि ठिकाण बदलण्याची कोणतीही विनंती मनात घेतली जाणार नाही.
- उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा अशी विनंती केली जात आहे.
हे पण वाचा : पुणे महानगरपालिका अंतर्गत 0169 पदांची भरती सुरु ! Pune Mahanagarpalika Bharti 2025
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.