SSC BHARTI 2025 : स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी एकूण 2423 रिक्त जागा भरण्यात येणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे, या भरती ची जाहिरात ही स्टाफ सिलेक्शन कमिशन (Staff Selection Commission) यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाइट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
SSC BHARTI 2025 Details
पदसंख्या : 2423 रिक्त जागा
भरती विभाग : स्टाफ सिलेक्शन कमिशन (Staff Selection Commission)
भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | कॅन्टीन अटेंडंट | – |
02 | फ्युमिगेशन असिस्टंट | – |
03 | ज्युनियर इंजिनिअर | – |
04 | टेक्निकल सुपरिटेंडेंट | – |
05 | सिनियर सायंटिफिक असिस्टंट | – |
06 | गर्ल कॅडेट इन्स्ट्रक्टर | – |
07 | मॅनेजर कम अकाउंटंट | – |
08 | फायरमन | – |
09 | सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर | – |
10 | टेक्निकल ऑफिसर | – |
बाकी उर्वरित रिक्त पदांचा तपशील येथे क्लिक करा.
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण/12वी उत्तीर्ण/पदवीधर पदवी आणि त्यावरील किंवा समतुल्य.
(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचे वय हे दिनांक 01 ऑगस्ट 2025 रोजी किमान 18 वर्ष ते कमाल 25/27/30 वर्षापर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)
अर्ज शुल्क : General/OBC : 100/- रुपये (SC/ST/PWD/ExSM/महिला : फी नाही)
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 44,900/- रुपये ते 1,42,400/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.
नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरी मिळविण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (Jobs In All India)
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 23 जून 2025
SSC BHARTI 2025 Links
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
- ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
- भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.
हे पण वाचा : बँक ऑफ बरोदा अंतर्गत 500 जागांची भरती l शैक्षणिक पात्रता : 10वी l Bank Of Baroda Bharti 2025