CRPF BHARTI 2025 : केंद्रीय राखीव पोलीस दल अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 013 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छूक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे,या भरती ची जाहिरात ही केंद्रीय राखीव पोलीस दल (Central Reserve Police Force) यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून या भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने भरवायचे असून निवड प्रक्रिया ही थेट मुलाखतीवर होणार आहे,या भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
CRPF BHARTI 2025 Details
अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)
एकूण पदसंख्या : 013 रिक्त जागा
भरती विभाग : केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF )
भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | प्रधानध्यापिका | 01 |
02 | अध्यापिका | 07 |
03 | आया | 04 |
04 | माली / चपरासी | 01 |
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात पहा.
व्यावसाईक पात्रता : 10 वी पास आणि नर्सरी ट्रेनिंग डिप्लोमा/जे. बी. टी/प्रशिक्षित पदवीधर/प्रशिक्षित पदव्युत्तर पदवीधर
(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचे वय हे दिनांक 21 एप्रिल 2025 रोजी किमान 21 वर्ष ते कमाल 55 वर्षापर्यंत असावे.
अर्ज शुल्क : सदर भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना मासिक वेतन हे 8,000/- रुपये ते 15,000/- रुपये मासिक मिळणार आहे.
नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना तात्पुरत्या कंत्राटी स्वरूपी म्हणून नोकरी मिळणार आहे.
निवड प्रक्रिया : भरती ची निवड प्रक्रिया ही थेट मुलाखती वर होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नागपूर (Jobs In Nagpur)
मुलाखतीचे ठिकाण : माँटेसरी स्कूल ऑफिस ग्रुप सेंटर, केंद्रीय राखीव पोलीस दल, हिंगणा रोड, नागपूर.
मुलाखतीचा दिनांक : 30 एप्रिल 2025
CRPF BHARTI 2025 Links
संपूर्ण जाहिरात |
येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- नियुक्ती ही मानधन तत्वावर कंत्राटी पद्धतीने असेल.
- पदसंख्या कमी/अधिक करण्याबाबतचे आणि अर्ज स्विकारणे अथवा नाकारणे यांचे अधिकार निवड समितिकडे राखून ठेवण्यात आलेले आहेत.
- भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
- भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.
हे पण वाचा : Bombay High Court Bharti 2025 : मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत “वाहनचालक” पदांसाठी भरती सुरू ! पात्रता : 10वी उत्तीर्ण
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा