MRVC Mumbai Bharti 2025 : मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 01 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे,या भरती ची जाहिरात ही मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड (MRVC) यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून या भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने ईमेल द्वारे करावयाचे आहेत,अधिक माहिती साठी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
MRVC Mumbai Bharti 2025 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (ईमेल द्वारे)
एकूण पदसंख्या : 01 रिक्त जागा
भरती विभाग : मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड (MRVC)
भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत नोकरी करण्याची संधी !
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | मुख्य प्रकल्प व्यवस्थापक | 001 |
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात पहा.
(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचे वय हे दिनांक 24 एप्रिल 2025 रोजी किमान 18 वर्ष ते कमाल 50 वर्षापर्यंत असावे.
अर्ज शुल्क : सदर भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना मासिक वेतन हे शासकीय नियमानुसार मासिक मिळणार आहे.
नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कंत्राटी स्वरूपी 05 वर्षासाठी नोकरी मिळणार आहे.
निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा
नोकरीचे ठिकाण : मुंबई (Jobs In Mumbai)
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 24 मे 2025
MRVC Mumbai Bharti 2025 Links
अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने ईमेल द्वारे भरावयाचे आहेत.
- ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
- भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.
हे पण वाचा : AIIMS Delhi Bharti 2025 : अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अंतर्गत 0199 जागांची भरती सुरू ! येथे आवेदन करा.
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा