Pune Mahanagarpalika Bharti 2025 : आरोग्य विभाग पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 025 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे,या भरती ची जाहिरात ही पुणे महानगरपालिका यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून या भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून या भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाइट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली अधिक माहिती साठी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Pune Mahanagarpalika Bharti 2025 Details
अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)
एकूण पदसंख्या : 025 रिक्त जागा
भरती विभाग : आरोग्य विभाग पुणे महानगरपालिका
भरती श्रेणी : महाराष्ट्र शासन अंतर्गत
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | Senior Public Health Specialist | 01 |
02 | Public Health Specialist | 01 |
03 | Assistant Public Health Specialist | 02 |
04 | Microbiologist | 01 |
05 | Entomologist | 02 |
06 | Veterinary Officer | 01 |
07 | Foot Safety Expert | 01 |
08 | Admin Officer | 01 |
09 | Technical Officer (Finance) | 01 |
10 | Research Assistant | 02 |
11 | Technical Assistant | 02 |
12 | Multipurpose Assistant | 02 |
13 | Training Manager | 01 |
14 | Technical Officer (IT) | 02 |
15 | Data Analyst | 01 |
16 | Data Manager | 01 |
17 | Communication Specialist | 01 |
18 | Pharmacist | 01 |
19 | Lab Technician | 01 |
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात पहा.
(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
वयोमर्यादा : जाहिरातीच्या दिवशी सदर पदांसाठी कमाल वयोमर्यादा अराखीव प्रवर्गासाठी 38 वर्ष व राखीव प्रवर्गासाठी 43 वर्ष राहील.
अर्ज शुल्क : सदर भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 20,613/- रुपये ते 75,000/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.
नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कंत्राटी स्वरूपी नोकरी मिळणार आहे.
निवड प्रक्रिया : मुलाखत (Walk In Interview )
नोकरीचे ठिकाण : पुणे (Jobs In pune)
ऑफलाईन अर्ज सादर करण्याचा पत्ता : 3 रा मजला,मुख्य इमारत,शिवाजी नगर,आरोग्य विभाग,पुणे महानगरपालिका पुणे
ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 16 एप्रिल 2025
Pune Mahanagarpalika Bharti 2025 Links
संपूर्ण जाहिरात / ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती साठी फॉर्म हे ऑफलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
- ऑफलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
- भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा