भारतीय नौदल अग्निवीर पदांसाठी नविन भरती सुरु l पात्रता – 10वी/12वी उत्तीर्ण l Indian Navy Agniveer Bharti 2025

Indian Navy Agniveer Bharti 2025 : भारतीय नौदल अग्निवीर अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण पदसंख्या निश्चित केलेली नाही,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे,या भरती ची जाहिरात हि भारतीय नौदल अग्निवीर यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना लवकरात लवकर अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे,या भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आले आहे,अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

सुरक्षित व्हॉट्सॲप ग्रुप Join Now
मोफत अपडेटसाठी टेलिग्राम ग्रुप Join Now
Cyber कट्टा Instagram Follow करा 

Indian Navy Agniveer Bharti 2025 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : रिक्त जागा निश्चित नाही.

भरती विभाग : भारतीय नौदल अग्निवीर

भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत नोकरी ची संधी.

पदांचे नाव व तपशील :

पद क्र. पदांचे नाव  एकूण पदसंख्या 
01  अग्निवीर (SSR) 01/02/2026 बॅच
02 अग्निवीर (MR) 01/02/2026 बॅच

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात पहा.

व्यावसाईक पात्रता : 

  • पद क्र.01 : 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (Mathematics & Physics) किंवा 50% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical/ Electrical/ Automobiles/ Computer Science/ Instrumentation T echnology/ Information Technology) किंवा भौतिकशास्त्र आणि गणित या गैर-व्यावसायिक विषयांसह दोन वर्षांचा व्यावसायिक अभ्यासक्रम उत्तीर्ण.
  • पद क्र.02 : 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण.

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

शारीरिक पात्रता : उंची किमान 157 से.मी असावी.

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचा जन्म हा 01 सप्टेंबर 2004 ते 19 फेब्रुवारी 2008 च्या दरम्यान असावा.

अर्ज शुल्क : सदर भरती साठी अर्ज शुल्क हे 649/- आहे.

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 12,000/- रुपये ते 30,000/- रुपये  मासिक वेतन दिले जाईल.

नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कायम स्वरुपाची नोकरी मिळणार आहे.

निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा 

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत  (Jobs in All India)

ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 29 मार्च 2025

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 10 एप्रिल 2025

Indian Navy Agniveer Bharti 2025 LINKS

ऑनलाईन अर्ज  येथे क्लिक करा (29 मार्च सुरु)
संपूर्ण जाहिरात   SSR येथे क्लिक रा 
MR येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट  येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
  • भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  • अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.

हे पण वाचा : CIDCO Recruitment 2025 : सिडको महामंडळ अंतर्गत “या” पदांसाठी भरती सुरू ! येथे ऑनलाईन आवेदन करा.


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा