BANK OF INDIA BHARTI 2025 : बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 04 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छूक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे,या भरती ची जाहिरात ही बँक ऑफ इंडिया (BANK OF INDIA) यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे,तसेच भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून या भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने करवायचे असून अर्जाचा नमूना,अधिकृत वेबसाइट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,अधिक माहीती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
BANK OF INDIA BHARTI 2025 Details
अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)
एकूण पदसंख्या : 004 रिक्त जागा
भरती विभाग : बँक ऑफ इंडिया
भरती श्रेणी : बँकिंग क्षेत्रात नोकरी मिळविण्याची मोठी संधी !
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | अटेंडेंट | 01 |
02 | पहारेकरी | 03 |
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र.01 : दहावी पास उम्मीदवार आर-सेटी असलेल्या जिल्हयातील रहिवासी असावे
- पद क्र.02 : आठवी पास उम्मीदवार आर-सेटी असलेल्या जिल्हयातील रहिवासी असावे
(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे किमान 18 वर्ष ते कमाल 45 वर्षापर्यंत असावे.
अर्ज शुल्क : सदर भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 19,100/- रुपये ते 41,000/- रुपये वेतन दिले जाईल.
नोकरीचा प्रकार : अनुबंध तत्वावर
निवड प्रक्रिया : नंतर कळविण्यात येईल.
नोकरीचे ठिकाण : भंडारा, गडचिरोली, गोंदिया
ऑफलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 05 फेब्रुवारी 2025
ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 19 फेब्रुवारी 2025
अर्ज सादर करण्याचा पत्ता : नागपूर अंचल चवथा माळा,बँक ऑफ इंडिया बिल्डींग एस,व्ही पटेल मार्ग,पोस्ट बॉक्स क्र.04 नागपूर
BANK OF INDIA BHARTI 2025 Links
🔖 संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
🌎 अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- निर्धारित अर्ज व माहिती कार्यालयीन वेळात दिलेल्या पत्यावर पाठवायची आहेत.
- बँक ऑफ इंडिया कोणती हि पूर्व सूचना न देता या जाहिराती रद्द करणे बाबत आपले अधिकार सुरक्षित ठेवीत आहे.
- सदर भरती साठी फॉर्म हे ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या लिंक द्वारे भरावयाचे आहेत.
- सदर भरती मध्ये आवश्यक माहिती अचूक भरावी,चुकीची माहिती आढळल्यास अर्ज बाद केले जातील.
- ऑफलाईन अर्ज करताना उमेदवाराने स्वतःचा ईमेल आयडी व मोबाईल नंबर काळजीपूर्वक टाकावा.
- उमेदवारांनी अर्ज भरून झाल्यानंतर अर्जाची प्रिंट काळजीपूर्वक जपून ठेवावी.
- उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा,जेणेकरून कोणतेही चूक होणार नाही.
- अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.
हे हि वाचा : बँक मेगाभरती : HDFC बँक अंतर्गत तब्बल 500 रिक्त पदांसाठी भरती सुरु l शैक्षणिक पात्रता : पदवीधर l HDFC BHARTI 2025
हे आपल्या मित्रांना/नातेवाईकांना पाठवा !