Supreme Court Of India Bharti 2024 : भारतीय सर्वोच्च नायालय अंतर्गत नविन रिक्त जागांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 0107 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे.या भरती ची जाहिरात हि भारतीय सर्वोच्च नायालय (Supreme Court Of India) यांच्या अधिकृत वेबसाईट वर प्रकाशित करण्यात आली आहे,भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे.अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Supreme Court Of India Bharti 2024 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
एकूण पदसंख्या : 0107 रिक्त जागा
भरती विभाग : भारतीय सर्वोच्च नायालय अंतर्गत
भरती श्रेणी : सरकारी विभागात नोकरी मिळविण्याची मोठी संधी !
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | कोर्ट मास्टर | 031 |
02 | सिनियर पर्सनल असिस्टंट | 033 |
03 | पर्सनल असिस्टंट | 043 |
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र.01 : i) विधी पदवी ii) इंग्रजी शॉर्टहैंड 120 श.प्र.मि. iii) संगणकावर टायपिंग 40 श.प्र.मि. iv) 05 वर्षे अनुभव
- पद क्र. 02 : i) पदवीधर ii) इंग्रजी शॉर्टहैंड 110 श.प्र.मि. iii) संगणकावर टायपिंग 40 श.प्र.मि.
- पद क्र. 03 : i) पदवीधर ii) इंग्रजी शॉर्टहैंड 100 श.प्र.मि. iii) संगणकावर टायपिंग 40 श.प्र.मि.
वयोमर्यादा : 31 डिसेंबर 2024 रोजी किमान 18 वर्ष ते कमाल 45 वर्षापर्यंत असावे. (SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट)
अर्ज शुल्क : General/OBC/EWS: 1000/- रुपये (SC/ST/PWD: 250/-रुपये )
मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 19,100/- रु.ते 67,700/- रुपये वेतन दिले जाईल.
नोकरीचा प्रकार : कायमस्वरूपी नोकरी करण्याची संधी
निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा (CBT)
नोकरीचे ठिकाण : दिल्ली (jobs in Delhi)
ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 03 डिसेंबर 2024
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 31 डिसेंबर 2024
Supreme Court Of India Bharti 2024 Links
🔖 संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
🌎 अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
🖥️ ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या लिंक द्वारे भरावयाचे आहेत.
- सदर भरती मध्ये आवश्यक माहिती अचूक भरावी,चुकीची माहिती आढळल्यास अर्ज बाद केले जातील.
- ऑनलाईन अर्ज करताना उमेदवाराने स्वतःचा ईमेल आयडी व मोबाईल नंबर काळजीपूर्वक टाकावा.
- उमेदवारांनी अर्ज भरून झाल्यानंतर अर्जाची प्रिंट काळजीपूर्वक जपून ठेवावी.
- उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा,जेणेकरून कोणतेही चूक होणार नाही.
- अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.
हे हि वाचा : ESIC Recruitment 2024 : कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) अंतर्गत नविन पदांसाठी भरती सुरु ! थेट मुलाखतीवर निवड !
हे आपल्या मित्रांना/नातेवाईकांना पाठवा !