Cochin Shipyard Bharti 2024 : कोचीन शिपयार्ड लिमिटेड अंतर्गत नविन रिक्त पदांसाठी भरती सुरु ! येथे ऑनलाईन अर्ज करा

Cochin Shipyard Bharti 2024 : कोचीन शिपयार्ड लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 071 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आवाहन करण्यात येत आहेत.या भरती मध्ये 4थी/10वी उत्तीर्ण उमेदवारांना संधी मिळणार असून सरकारी विभागात नोकरी करण्याची चांगली संधी उपलब्ध झाली आहे.या भरती ची जाहिरात हि कोचीन शिपयार्ड लिमिटेड (Cochin Shipyard limited) यांच्या अधिकृत वेबसाईट वर प्रकाशित करण्यात आली आहे.सदर भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे,या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहीरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

सुरक्षित व्हॉट्सॲप ग्रुप Join Now
मोफत अपडेटसाठी टेलिग्राम ग्रुप Join Now
Cyber कट्टा Instagram Follow करा 

Cochin Shipyard Bharti 2024 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 071 रिक्त जागा 

भरती विभाग : कोचीन शिपयार्ड लिमिटेड अंतर्गत

भरती श्रेणी : सरकारी विभागात नोकरी मिळविण्याची मोठी संधी !

पदांचे नाव व तपशील :

पद क्र. पदांचे नाव  एकूण पदसंख्या 
01 स्काफफोल्डर 021
02 सेमी स्किल्ड रिगर 050

शैक्षणिक पात्रता : 

  • पद क्र.01 : i) 10वी उत्तीर्ण ii) 03 वर्षे अनुभव
  • पद क्र. 02 : i) 04थी उत्तीर्ण ii) 03 वर्षे अनुभव

वयोमर्यादा : 01 जून 2024 रोजी किमान 18 वर्ष ते कमाल 30 वर्षापर्यंत असावे. (SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट)

अर्ज शुल्क : General/OBC/EWS: 200/- रुपये (SC/ST/PWD: अर्ज शुल्क नाही )

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 22,100/- रु.ते 23,400/- रुपये वेतन दिले जाईल.

नोकरीचा प्रकार : कंत्राटी पद्धत 

निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा (CBT)

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (jobs in All India)

ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 13 नोव्हेंबर 2024

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 29 नोव्हेंबर 2024

Cochin Shipyard Bharti 2024 Links

🔖  संपूर्ण जाहिरात   येथे क्लिक करा 
🌎 अधिकृत वेबसाईट  येथे क्लिक करा 
🖥️ ऑनलाईन अर्ज  येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या लिंक द्वारे भरावयाचे आहेत.
  • सदर भरती मध्ये आवश्यक माहिती अचूक भरावी,चुकीची माहिती आढळल्यास अर्ज बाद केले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवाराने स्वतःचा ईमेल आयडी व मोबाईल नंबर काळजीपूर्वक टाकावा.
  • उमेदवारांनी अर्ज भरून झाल्यानंतर अर्जाची प्रिंट काळजीपूर्वक जपून ठेवावी.
  • उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा,जेणेकरून कोणतेही चूक होणार नाही.
  • अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.

हे हि वाचा : Bank Of Baroda Bharti 2024 : बँक ऑफ बडोदा अंतर्गत नविन रिक्त पदांची भरती सुरु ! येथे ऑनलाईन अर्ज करा.


हे आपल्या मित्रांना पाठवा !

Leave a Comment

error: Content is protected !!