Punjab and Sind Bank Bharti 2025 : पंजाब आणि सिंध बँक अंतर्गत 0750 जागांची भरती सुरू ! त्वरित आवेदन करा.

Punjab and Sind Bank Bharti 2025 : पंजाब आणि सिंध बँक (Punjab and Sind Bank) ही एक भारतीय राष्ट्रीयकृत बँक आहे, जी भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयाच्या मालकीची आहे आणि तिचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. या बँकेत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून भरती मध्ये एकूण 0750 जागा भरण्यात येणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. या भरती ची जाहिरात ही पंजाब आणि सिंध बँक यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाइट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

सुरक्षित व्हॉट्सॲप ग्रुप Join Now
मोफत अपडेटसाठी टेलिग्राम ग्रुप Join Now
Cyber कट्टा Instagram Follow करा 
Punjab and Sind Bank Bharti 2025 : Punjab and Sindh Bank has started the recruitment process for the posts of Local Bank Officer (LBO) in 2025. There are a total of 750 vacancies in this recruitment and the last date to apply is 4 September 2025. Candidates can visit the official website of the bank (psbindia.com) to apply. To apply, it is necessary to be a graduate in any branch.

Punjab and Sind Bank Bharti 2025 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 0750 जागा

भरती विभाग : पंजाब आणि सिंध बँक (Punjab and Sind Bank)

भरती श्रेणी : सरकारी बँकेत नोकरी मिळविण्याची मोठी संधी.

पदांचे नाव : लोकल बँक ऑफिसर (LBO)

शैक्षणिक पात्रता : i) पात्र उमेदवार हा कोणत्याही शाखेतील पदवीधर उत्तीर्ण असावा. ii) 18 महीने अनुभव आवश्यक

ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा
संपूर्ण जाहिरात pdf येथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 01ऑगस्ट 2025 रोजी किमान 18 वर्ष ते कमाल 30 वर्षापर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)

अर्ज शुल्क : General/OBC/EWS : 850/- रुपये (SC/ST/PWD : 100/- रुपये ) (उमेदवारांना आवश्यक शुल्क/सूचना शुल्क फक्त ऑनलाइन पद्धतीने भरण्याचा पर्याय आहे.)

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 48,480/- रुपये ते 85,920/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.

नोकरी चे ठिकाण : संपूर्ण भारत (Jobs In All India)

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 04 सप्टेंबर 2025 रोजी पर्यंत

Punjab and Sind Bank Bharti 2025 Hand Declaration

“I, __ (Name of the candidate), hereby declare that all the information submitted by me in the application form is correct, true and valid. I will present the supporting documents as and when required.”

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :

  • ऑनलाइन अर्ज फॉर्ममध्ये छायाचित्र / स्वाक्षरी / डाव्या अंगठ्याचा ठसा / हस्तलिखित घोषणापत्र अपलोड केल्यानंतर, उमेदवारांनी प्रतिमा स्पष्ट आहेत आणि योग्यरित्या अपलोड केल्या आहेत याची तपासणी करावी. जर छायाचित्र किंवा स्वाक्षरी किंवा डाव्या अंगठ्याचा ठसा किंवा हस्तलिखित घोषणापत्र स्पष्टपणे दिसत नसेल, तर उमेदवार फॉर्म सबमिट करण्यापूर्वी त्याचा अर्ज संपादित करू शकतो आणि त्याचा फोटो किंवा स्वाक्षरी किंवा डाव्या अंगठ्याचा ठसा किंवा हस्तलिखित घोषणापत्र पुन्हा अपलोड करू शकतो.
  • जर परीक्षेच्या वेळी स्वाक्षरी केलेल्या उपस्थिती पत्रकावर किंवा कॉल लेटरवर अर्जदाराची स्वाक्षरी अपलोड केलेल्या स्वाक्षरीशी जुळत नसेल, तर अर्जदाराला अपात्र ठरवले जाईल.
  • मोठ्या अक्षरात स्वाक्षरी/हस्तलिखित घोषणापत्र स्वीकारले जाणार नाही.
  • ऑनलाइन अर्ज भरताना उमेदवाराला छायाचित्र, स्वाक्षरी, डाव्या अंगठ्याचा ठसा आणि हस्तलिखित घोषणापत्र अपलोड करण्यासाठी स्वतंत्र लिंक्स प्रदान केल्या जातील
  • उमेदवारांना प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत त्यांचे स्वरूप बदलू नये असा सल्ला देण्यात येत आहे. प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर छायाचित्र किंवा स्वाक्षरीबद्दल शंका असल्यास अपात्र ठरवले जाऊ शकते.
  • या नियुक्ती प्रक्रियेच्या पूर्ण होईपर्यंत वैध वैयक्तिक ई-मेल आयडी आणि मोबाईल क्रमांक सक्रिय ठेवावा. बँक नोंदणीकृत ई-मेल आयडीद्वारे मुलाखतीसाठी कॉल लेटर पाठवू शकते. जर उमेदवाराकडे वैध वैयक्तिक ई-मेल आयडी नसेल, तर त्याने ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी त्याचा/तिचा नवीन ई-मेल आयडी तयार करावा आणि तो ई-मेल खाते आणि मोबाईल क्रमांक राखावा.
  • अनेक अर्जांच्या बाबतीत, फक्त शेवटचा वैध (पूर्ण) अर्ज राखून ठेवला जाईल. मुलाखतीत एकाच पदासाठी उमेदवाराने अनेक वेळा उपस्थित राहिल्यास तो अर्ज पूर्णपणे नाकारला जाईल/उमेदवारी रद्द केली जाईल.
  • उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता व अनुभव याबाबतचा तपशील पूर्ण आहे का याची खात्री करावी.
  • सदर भरती साठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे चालू असलेल्या मोबाईल नंबर व ईमेल असावा.
  • सदर भरती प्रक्रियेमध्ये पदांच्या संखेत बदल होऊ शकतो.
  • अपूर्ण अर्ज, स्वाक्षरी,फोटो नसलेले अर्ज अपात्र करण्यात येतील.
  • अधिक माहिती साठी उमेदवारांनी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी.

हे पण वाचा : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक भरती 2025 l पात्रता : 10वी ते पदवीधर l MSC BANK BHARTI 2025

⚠️महत्वाची सूचना : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे,कारण भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानी साठी आमची टीम जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.

हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.