MSC BANK BHARTI 2025 : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड (MSC BANK) अंतर्गत भरती होणार असून या भरती 0167 जागा भरण्यात येणार असून या भरती मध्ये शिपाई,चालक,टंकलेखक तसेच इतर पदे भरण्यात येणार आहेत. सदर भरती ची जाहिरात हि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड (MSC BANK) यांच्या अधिकृत वेबसाईट वर प्रसिद्ध करण्यात आली असून बँकिंग क्षेत्रात नोकरी करण्याची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावायचे आहेत,तसेच अधिकृत जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक यासंबधीची माहिती बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
MSC BANK BHARTI 2025 : Maharashtra State Cooperative Bank Limited (MSC BANK) is going to recruit 0167 posts and in this recruitment, the posts of Peon, Driver, Typist and other posts will be filled. The advertisement of this recruitment has been published on the official website of Maharashtra State Cooperative Bank Limited (MSC BANK) and a good opportunity has been provided for employment in the banking sector. Interested candidates should submit their applications online.
MSC BANK BHARTI 2025
अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)
एकूण पदसंख्या : 0167 रिक्त जागा भरण्यात येतील.
भरती विभाग : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड (MSC BANK)
भरती श्रेणी : बँकिंग क्षेत्रात नोकरी मिळविण्याची मोठी संधी.
⚠️ उमेदवारांसाठी महत्वाची सूचना : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे,कारण भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानी साठी आमची टीम जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.
पदांचे नाव : शिपाई, चालक,टंकलेखक तसेच इतर विविध पदे
शैक्षणिक पात्रता :
- प्रशिक्षणार्थी शिपाई : SSC उत्तीर्ण + मराठी विषय
- प्रशिक्षणार्थी टायपिस्ट : कोणत्याही शाखेतील पदवीधर + दहावी मध्ये मराठी विषय उत्तीर्ण
- प्रशिक्षणार्थी चालक : SSC उत्तीर्ण + मराठी विषय उत्तीर्ण व LMV परवाना आवश्यक.
- प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी : कोणत्याही शाखेतील पदवीधर (किमान 50% गुण) + SSC मराठी उत्तीर्ण सह.
- प्रशिक्षणार्थी सहकारी : कोणत्याही शाखेतील पदवीधर (किमान 50% गुण) + SSC मराठी उत्तीर्ण सह.
संपूर्ण जाहिरात PDF | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
नोकरी चे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र (Jobs In All Maharashtra)
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे किमान 18 वर्ष ते कमाल वयोमर्यादा हि 30 वर्षापर्यंत असावे.
अर्ज शुल्क : या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 20,000/- ते 24,500/- रुपये मासिक वेतन मिळेल.
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 06 ऑगस्ट 2025
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता व अनुभव याबाबतचा तपशील पूर्ण आहे का याची खात्री करावी.
- सदर भरती साठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे चालू असलेल्या मोबाईल नंबर व ईमेल असावा.
- सदर भरती प्रक्रियेमध्ये पदांच्या संखेत बदल होऊ शकतो.
- अपूर्ण अर्ज, स्वाक्षरी,फोटो नसलेले अर्ज अपात्र करण्यात येतील.
- अधिक माहिती साठी उमेदवारांनी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी.
हे पण वाचा : विभागीय आयुक्त कार्यालय अंतर्गत 055 जागांची भरती l वेतन : 45,000 रुपये l Divisional Commissioner Office Bharti 2025