बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) अंतर्गत नविन रिक्त पदांसाठी भरती ! Mumbai Mahanagarpalika Bharti 2025

By Cyber Katta

Published On:

Follow Us
Mumbai Mahanagarpalika Bharti 2025

Mumbai Mahanagarpalika Bharti 2025 : मा.महानगरपालिका आयुक्त यांच्या मंजुरी नुसार लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालयकरिता नमूद करण्यात आलेली विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 019 जागा भरण्यात येणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.सदर भरती ची जाहिरात हि मुंबई महानगरपालिका (Mumbai Mahanagarpalika) यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून सदर भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून अधिक माहिती साठी उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

सुरक्षित व्हॉट्सॲप ग्रुप Join Now
मोफत अपडेटसाठी टेलिग्राम ग्रुप Join Now
Cyber कट्टा Instagram Follow करा 
Mumbai Mahanagarpalika Bharti 2025 : Application Are Being Requested form the candidates holding the required academic qualification / qualification as mentioned in the advertisement presented on the website of the municipal corporation of Mumbai.

Mumbai Mahanagarpalika Bharti 2025

अर्ज पद्धत : ऑफलाईन

एकूण पदसंख्या : 019 रिक्त जागा

भरती विभाग : बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) द्वारे हि भरती जाहिरात प्रसिद्ध

भरती श्रेणी : महाराष्ट्र शासन अंतर्गत

पदांचे नाव : क्लिनिकल सायकोलॉजिस्ट,ऑडीओलॉजि सह स्पीच थेरपिस्ट,ब्लडबँक टेक्निशियन, ई.शि.जी.टेक्निशियन, प्रयोगशाळा टेक्निशियन व इतर (मूळ जाहिरात pdf पहा.)

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात pdf मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

संपूर्ण जाहिरात pdfयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे किमान 18 वर्ष ते 37 वर्षापर्यंत असावे.

अर्ज शुल्क : 790 + 18% GST असे एकूण 933/- रुपये अर्ज शुल्क स्विकारले जातील, तसेच भरलेले पैसे हे ना परतावा राहील.

नोकरी चे ठिकाण : मुंबई (Jobs In Mumbai)’

मासिक वेतन श्रेणी : 20,000/- रुपये ते 50,000/- रुपये मासिक मानधन म्हणून वेतन देण्यात येईल.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : एल.टी.एमएस रुग्णालयाचा आवक विभाग

अर्ज स्विकारण्याचा अंतिम दिनांक : 01 ऑगस्ट 2025 रोजी पर्यंत

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना

  • सादर पदांची विहित केलेली शैक्षणिक अहर्ता व मुलाखतीच्या प्राप्त झालेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल.
  • तसेच उमेदवारांना मुलाखतीचे ठिकाण,दिनांक व वेळ अर्जदाराने अर्जात नमूद केलेल्या इमेल आयडी वर दोन दिवड अगोदर कळविण्यात येईल याची नोंद घ्यावी.
  • उमेदवारांनी अधिक माहिती साठी वरील दिलेली अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी.
⚠️ उमेदवारांसाठी महत्वाची सूचना :  उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे,कारण भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानी साठी आमची टीम जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.

हे पण वाचा : विभागीय आयुक्त कार्यालय अंतर्गत 055 जागांची भरती l वेतन : 45,000 रुपये l Divisional Commissioner Office Bharti 2025

हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.

नमस्कार, मी एक ब्लॉगर आहे,मी 2 वर्षापासून ब्लॉगिंचा प्रवास सुरू केला असून मी जॉब संबधित जाहिरात cyberkatta.com या वेबसाइट वर अपडेट देत असतो, तसेच मराठी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थी मित्रांना माहिती पोचविण्याचे काम करत आहे.