Divisional Commissioner Office Bharti 2025 : चांगल्या पगाराची नोकरी पाहिजे तर तुमच्या साठी हि मोठी संधी असून शकते,कारण विभागीय आयुक्त कार्यालय व स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत नागरी स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये नविन रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 055 जागा भरण्यात येणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.तसेच भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून संपूर्ण जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी.
Divisional Commissioner Office Bharti 2025 : Advertisement has been Published for filling new posts in Urban Local Government Bodies Under Maharashtra Mission.
Divisional Commissioner Office Bharti 2025 Details
अर्ज पद्धत : ऑफलाईन
भरती विभाग : विभागीय आयुक्त कार्यालय व स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी)
भरती श्रेणी : सरकारी विभागात नोकरी मिळविण्याची संधी !
पदांचे नाव : शहर समन्वयक (Co-Ordinator)
शैक्षणिक पात्रता :
- बी.ई./बी.टेक (कोणतीही शाखा), बी.आर्क बी.प्लानिंग, किवा बी.एस.स्सी (कोणतीही शाखा)
- अनुभव : स्थानिक स्वराज्य संस्था कार्यालयाशी संबधित कामाचा किमान 26 महिन्याचा अनुभव अनिवार्य आहे.
अर्ज शुल्क : सदर भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 45,000/- रुपये मासिक वेतन मिळेल.
संपूर्ण जाहिरात pdf | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांची वयोमर्यादा हि कमाल 35 वर्ष असावी.
निवड प्रक्रिया : गुणानुक्रम / स्कील टेस्ट
नोकरीचे ठिकाण : अमरावती (Jobs in Amravati)
ऑफलाईन अर्ज सादर करण्याचा पत्ता : नगरपालिका प्रशासन विभाग, दुसरा माळा जुनी इमारत, विभागीय आयुक्त कार्यालय,अमरावती
ऑफलाईन अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक : 29 जुलै 2025
⚠️ उमेदवारांसाठी महत्वाची सूचना : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे,कारण भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानी साठी आमची टीम जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.
⬛ अधिक माहिती साठी उमेदवारांनी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी.
👉 हे पण वाचा : ठाणे महागरपालिका अंतर्गत 06 पदांसाठी भरती l या उमेदवारांना संधी l Thane Mahanagarpalika Bharti 2025