BSF BHARTI 2025 : सीमा सुरक्षा दल (Border Security Force) एक भारत देशाची प्रमुख अर्धसैन्यदल आहे,आणि या विभाग मध्ये एकूण 0388 रिक्त जागा भरण्यात येणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे,या भरती मध्ये पुरुष व महिला दोघांसाठी नोकरी मिळविण्याची चांगली संधी उपलब्ध झाली आहे.सदर भरती ची जाहिरात हि सीमा सुरक्षा दल (Border Security Force) यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरावाचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
BSF BHARTI 2025 : Border Security Force (BSF) Is a Major Paramilitary Force of India, BSF has Announced the Recruitment Process for the Posts of 3588 Constable.
BSF BHARTI 2025
अर्ज पद्धत : ऑनलाईन
भरती श्रेणी : केंद्र सरकार (Central Government)
भरती विभाग : सीमा सुरक्षा दल (Border Security Force)
एकूण पदसंख्या : 03588 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
पदांचे नाव : कॉन्स्टेबल (ट्रेडमन)
शैक्षणिक पात्रता :
◾उमेदवार हा किमान कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून 10वी (SSC) उत्तीर्ण असावा.
◾संबधित ट्रेडमध्ये ITI प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 25 ऑगस्ट 2025 रोजी किमान 18 वर्ष ते 25 वर्षापर्यंत असावे.
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 21,700/- रुपये ते 69,100/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.
नोकरी चे ठिकाण : संपूर्ण भारत (Jobs In All India)
अर्ज शुल्क : General/OBC/EWS : 100/-रुपये SC/ST : अर्ज शुल्क माफ आहे.
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 25 ऑगस्ट 2025
⚠️ उमेदवारांसाठी महत्वाची सूचना : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे,कारण भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानी साठी आमची टीम जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.
◾हे पण वाचा : ठाणे महागरपालिका अंतर्गत 06 पदांसाठी भरती l या उमेदवारांना संधी l Thane Mahanagarpalika Bharti 2025