शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड (GMC) प्रवेशपत्र / हॉलतिकीट उपलब्ध ! GMC BHARTI Hall Ticket 2025

GMC BHARTI Hall Ticket 2025 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड अंतर्गत ग्रुप D पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली होती,आणि एकूण त्यामध्ये 86 पदे जाहिरात करण्यात आली होती,त्यामध्ये वर्ग-4, प्रयोगशाळा परिचर ची 17 अशी रिक्त पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते, त्यासाठी ज्या उमेदवारांनी अर्ज केले होते त्यांना परीक्षेसाठी प्रवेशपत्र (Hall Ticket) उपलब्ध करून देण्यात आली असून सविस्तर हॉलतिकीट ची उपलब्ध करून देण्यात आली आहे,तसेच वेळापत्रक सुद्धा उपलब्ध करून देण्यात आली आहे.अधिक माहिती साठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट ला भेट देणे आवश्यक आहे.

सुरक्षित व्हॉट्सॲप ग्रुप Join Now
मोफत अपडेटसाठी टेलिग्राम ग्रुप Join Now
Cyber कट्टा Instagram Follow करा 

GMC BHARTI Hall Ticket 2025

प्रवेशपत्र / हॉलतिकीट येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा

उमेदवारांनी प्रवेशपत्रावरील माहिती काळजीपूर्वक वाचून घ्यावी, तसेच हॉलतिकीट ची कलर कॉपी अधिकृत सेंटर वर तसेच आयडी प्रूफ घेऊन जाने आवश्यक आहे.

हे पण वाचा : मुदतवाढ : बँक ऑफ बडोदा अंतर्गत 02500 नविन रिक्त जागांची भरती सुरु l Bank Of Baroda Bharti 2025

हे आपल्या मित्रांना पाठवा.