Urban Co Operative Bank Bharti 2024 : मराठवाड्यातील अग्रगन्य भाऊसाहेब बिराजदार अर्बन को-ऑपरेटीव्ह बँक लि. अंतर्गत नविन पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.या भरतीमध्ये एकूण 015 रिक्त जागांसाठी भरती होणार असून पात्रता धारक उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. बँकिंग क्षेत्रात नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांना चांगली संधी उपलब्ध झाली आहे. भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे,तसेच अधिकृत वेबसाईट , ऑफलाईन अर्जाचा नमुना उपलब्ध करून देण्यात आला आहे. अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Urban Co Operative Bank Bharti 2024 Details
अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)
एकूण पदसंख्या : 015 रिक्त जागा
भरती विभाग : भाऊसाहेब बिराजदार अर्बन को-ऑपरेटीव्ह बँक लि.
भरती श्रेणी : को ऑपरेटिव्ह बँकिग क्षेत्रात नोकरीची संधी !
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | मु.का.अधिकारी/सरव्यवस्थापक | 01 |
02 | शाखाधिकारी | 02 |
03 | वसुली अधिकारी | 02 |
04 | सहायक संगणक अधिकारी | 01 |
05 | लिपिक | 07 |
06 | शिपाई / वॉचमन | 02 |
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र.01 : बी.कॉम,एम कॉम.पदवीधर , जी,डी.सी. एम बी.ए. /सी.ए. समकक्ष पात्रता असावी. नागरी सहकारी बँकेत मुख्य कार्यालयात व्यवस्थापक वरिष्ठ पदावरील किमान 08 वर्षाचा अनुभव असावा. आर बी आय निकषांनुसार पात्र उमेदवारांनी अर्ज करावेत.
- पद क्र.02 : कोणत्याही शाखेचा पदवीधर / बी.कॉम / एम.कॉम/एम.बी.ए. / जी.डी.सी. आणि ए. व संगणकीय ज्ञान असणाऱ्यास प्राधान्य. शाकाधिकारी पदावरील कामकाजाचा 03 वर्षाचा अनुभव असावा.
- पद क्र.03 : पदवीधर संगणकीय ज्ञान आवश्यक, बँकिंग कर्ज विभाग व कायदेशीर वसुली कामकाजाचा अनुभव असलेल्या पात्र उमेदवारांनीच अर्ज करावेत.
- पद क्र.04 : कंप्युटर मधील बी.एस.सी. / बी.ई. बी.टेक./ एम.टेक / एम एस.एस,सी.ए. / एम.सी.ए. एम.बी.ए. (आय.टी.) पदवी.
- पद क्र.05 : बी.कॉम / एम कॉम संगणकीय ज्ञान आवश्यक मराठी,इंग्रजी टायपिंग व बँकिंग अनुभव असल्यास प्राधान्य
- पद क्र.06 : किमान 10 वी उत्तीर्ण असावा. माजी सैनिक , स्थानिक उमेदवारास प्राधान्य.
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय किमान 18 वर्षापेक्षा जास्त असावे.
अर्ज शुल्क : या भरती साठी कोणतेही परीक्षा शुल्क स्विकारले जाणार नाही.
मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 12,000/- रुपये ते 45,000/- रुपये वेतन दिले जाईल.
नोकरीचा प्रकार : कंत्राटी पद्धत
निवड प्रक्रिया : मेरीट लिस्ट नुसार
अर्ज सादर करण्याचा पत्ता : भाऊसाहेब बिराजदार अर्बन को-ऑपरेटीव्ह बँक लि. ओमरगा, महाराष्ट्र 413606
ऑफलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 16 ऑगस्ट 2024
ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 15 सप्टेंबर 2024
Urban Co Operative Bank Bharti 2024 Links
ऑफलाईन अर्ज व संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : इच्छुक पात्र उमेदवारांनी वरील पदांकरिता आपले अर्ज दिलेल्या वेळेच्या आत शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र,वयाचा दाखला,अनुभव प्रमाणपत्र ई.आवश्यक कागदपत्र फोटो,पत्ता मोबाईल नंबरसह बँकेच्या वरील पत्यावर कार्यालयीन वेळेत समक्ष येऊन किवा मेल द्वारे मुदतीत पाठवावेत. भरतीसाठी शासनाचे नियमानुसार विचार करण्यात येईल. (बँकेच्या आवश्यकतेनुसार कोणत्याही शाखेत नियुक्ती केली जाईल.)
हे आपल्या मित्रांना पाठवा !