Sahakari Bank Recruitment 2024 : महाराष्ट्र कार्यक्षेत्रात मुख्य कार्यालय व 27 शाखांसह सुमारे 2700 कोटीचा व्यवसाय असलेल्या नागरी सहकारी बँक अंतर्गत नविन रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.या भरती मध्ये एकूण 067 रिक्त पदांसाठी भरती होणार असून पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आवाहन केले आहे. सदर भरतीची जाहिरात हि शरद सहकारी बँक लिमिटेड यांच्या अधिकृत वेबसाईट वर प्रकाशित करण्यात आली आहे.भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे.तसेच बँकिंग क्षेत्रात नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांना मोठी संधी उपलब्ध झाली आहे. या भरती मध्ये 12 उत्तीर्ण ते पदवीधारकांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
सदर भरतीचा फॉर्म हे ऑफलाईन पद्धतीने भरवायचा असून ऑफलाईन अर्ज,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे.अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक पहा.
Sahakari Bank Recruitment 2024 Details
अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)
एकूण पदसंख्या : 067 रिक्त जागा
भरती विभाग : सहकारी बँक अंतर्गत भरती ची जाहिरात प्रकाशित
भरती श्रेणी : बँकिंग क्षेत्रात सरकारी नोकरीची संधी !
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | सिनिअर ऑफिसर | 03 |
02 | सिनिअर ऑफिसर (लिगल) | 01 |
03 | सिनिअर ऑफिसर (मार्केटिंग ) | 03 |
04 | जुनिअर ऑफिसर | 03 |
05 | लिपिक | 040 |
06 | शिपाई | 017 |
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र.01 : कोणत्याही शाखेतील पदवी/पदव्युत्तर , MS-CIT असणे आवश्यक, JAIIB/CAIIB/GDC&A/MBA Finance असलेले उमेदवारास प्राधान्य दिले जाईल.
- पद क्र.02 : मान्यता प्राप्त विद्यापीठाची विधी शाखेची पदवी/पदव्युत्तर उत्तीर्ण असावा. JAIIB/CAIIB/GDC&A असलेल्या उमेदवारास प्राधान्य दिले जाईल.
- पद क्र.03 : मान्यता प्राप्त विद्यापीठाची विधी शाखेची पदवी/पदव्युत्तर / एमबीए (Finance/Marketing) उत्तीर्ण असावा. JAIIB/CAIIB/GDC&A असलेल्या उमेदवारास प्राधान्य दिले जाईल.
- पद क्र.04 : कोणत्याही शाखेतील पदवी/पदव्युत्तर , MS-CIT असणे आवश्यक, JAIIB/CAIIB/GDC&A/MBA Finance असलेल्या उमेदवारास प्राधान्य दिले जाईल.
- पद क्र.05 : कोणत्याही शाखेतील पदवी/पदव्युत्तर , MS-CIT,GDC&A असणे आवश्यक,
- पद क्र.06 : पात्र उमेदवार हा किमान 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे किमान 21 वर्ष ते कमाल 45 वर्षापर्यंत वय असावे.
अर्ज शुल्क : या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना शासकीय नियमानुसार वेतन दिले जाईल.
नोकरीचे ठिकाण : पुणे (jobs in Pune)
नोकरीचा प्रकार : कायमस्वरूपी नोकरी
निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा व मुलाखत द्वारे
ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता : पोस्ट बॉक्स नं.12, मंचर तालुका.आंबेगाव जिल्हा पुणे
ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा अंतिम दिनांक : 27 सप्टेंबर 2024
Sahakari Bank Recruitment 2024 Links
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑफलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- आपल्या शैक्षणिक पात्रता व अनुभवाच्या दाखलायासह अर्जावर अद्यावत रंगीत फोटोसह अर्ज बंद पाकिटात ज्या पदांसाठी अर्ज करावयचा आहे,त्याचा उल्लेख करून वरील पत्यावर वेळेत पोचतील अशा पद्धतीने पाठवायचे आहेत.
- वरील पदांसाठी संगणक ज्ञान असने आवश्यक आहे.
- बँकेतून स्वेच्छा निवृत्ती घेतलेल्या उमेदवारांनी अर्ज करू नये.
- शैक्षणिक पात्रता व बँकेतील अनुभव विचारात घेऊन त्यानुसार वयाच्या अटीत शिथिलता करण्यात येईल.
- वरील नमूद दिनांकानंतर आलेल्या अर्जाचा विचार होणार नाही यासाठी समक्ष भेटू नये.
- मा.संचालक मंडळ यांना नियम व अटी शिथिल करण्याचा अधिकार राहील.
- दिनांकानंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
- वरील लेखात अपूर्ण माहिती असू शकते कृपया वरील संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा,
- अधिक माहिती साठी बँकेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
हे आपल्या मित्रांना पाठवा !