RRB Technician Bharti 2025 : भारतीय रेल्वे बोर्ड (RRB) अंतर्गत नविन रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण तब्बल 6180 जागा भरण्यात येणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे,या भरती ची जाहिरात हि भारतीय रेल्वे बोर्ड (RRB) यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
RRB Technician Bharti 2025
अर्ज पद्धत : ऑनलाईन
भरती विभाग : भारत सरकार, रेल्वे मंत्रालय अंतर्गत
भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत नोकरी मिळवा.
एकूण पदसंख्या : 6180 जागा
शैक्षणिक पात्रता : पात्र उमेदवार हा किमान 10वी / ITI असावा.
व्यावसायिक पात्रता :
- तंत्रज्ञ ग्रेड I सिंगल (Technician GR) : सिग्नल – बी.एस्सी./बी.टेक/भौतिकशास्र / इलेक्ट्रॉनिक्स / संगणक/आयटी मध्ये डिप्लोमा.
- तंत्रज्ञ ग्रेड III : आयटी.आय सह 10वी उत्तीर्ण किवा पी.सी.एम सह 10+2 उत्तीर्ण
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 19,900/- ते 29,200/- रुपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
वयोमर्यादा : पात्र उमेदवार हा 18 वर्ष ते 30 वर्षापर्यंत असावे.
अर्ज शुल्क : General/OBC/EWS : 500/- (SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: 250/-)
नोकरी चे ठिकाण : संपूर्ण भारत (Job in All India)
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
संपूर्ण जाहिरात PDF | येथे क्लिक करा |
महत्वाच्या सूचना :
- सदर भरती चे फॉर्म फक्त ऑनलाईन पद्धतीने स्विकारले जाणार आहेत.
- प्रत्येक उमेदवारास फक्त एकाच RRB आणि एकाच वेतनश्रेणी साठी अर्ज करणे आवश्यक.
- अर्ज करताना आधार क्रमांक वापरून प्राथमिक माहितीची पडताळणी करणे बंधनकारण आहे. आधारमधील माहिती अर्जाशी जुळविणे आवश्यक आहे.
- भरती संबधित सर्व बदल,सुधारणा किवा महत्वाच्या सूचना RRB च्या अधिकृत वेबसाईटवर वेळोवेळी प्रसिद्ध केल्या जातील, उमेदवारांनी नियमित वेबसाईट पाहत राहणे आवश्यक आहे.
⚠️ उमेदवारांसाठी महत्वाची सूचना : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे,कारण भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानी साठी आमची टीम जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.
🙏 अधिक माहिती साठी वरील दिलेली अधिकृत जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचावी.
हे पण वाचा : ठाणे महागरपालिका अंतर्गत 06 पदांसाठी भरती l या उमेदवारांना संधी l Thane Mahanagarpalika Bharti 2025