PMC NUHM Bharti 2025 : पुणे महानगरपालिका अंतर्गत आरोग्य विभागात नोकरीची संधी l येथे संपूर्ण माहिती पहा.

PMC NUHM Bharti 2025 : पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 0102 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छूक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे,या भरती ची जाहिरात ही पुणे महानगरपालिका यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून सदर भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून या भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाइट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

सुरक्षित व्हॉट्सॲप ग्रुप Join Now
मोफत अपडेटसाठी टेलिग्राम ग्रुप Join Now
Cyber कट्टा Instagram Follow करा 

PMC NUHM Bharti 2025 Details

अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)

एकूण पदसंख्या : 0102 रिक्त जागा 

भरती विभाग : पुणे महानगरपालिका

भरती श्रेणी : आरोग्य विभागात नोकरी मिळविण्याची संधी !

पदांचे नाव व तपशील :

पद क्र. पदांचे नाव  एकूण पदसंख्या 
01  पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी 021 
02 बालरोग तज्ञ – पूर्णवेळ 02 
03  स्टाफ नर्स 025 
04  ANM 054

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात पहा.

व्यावसाईक पात्रता : 

  • पद क्र.01 : MBBS
  • पद क्र.02 : MD Pediatric / DNB
  • पद क्र.3 : 12वी उत्तीर्ण + GNM किंवा BSc (Nursing)
  • पद क्र.4: i) 10वी उत्तीर्ण ii) ANM

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे पद क्र.01&02 साठी 70 वर्ष व इतर पदांसाठी 60 वर्षापर्यंत असावे.

अर्ज शुल्क : सदर भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 18,000/- रुपये ते 75,000/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.

नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कंत्राटी स्वरूपी नोकरी मिळणार आहे.

निवड प्रक्रिया : मुलाखत द्वारे 

नोकरीचे ठिकाण : पुणे (Jobs in Pune)

ऑफलाईन अर्ज सादर करण्याचा पत्ता : इंटीग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी फॉर पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन, नवीन इमारत, चौथा मजला, शिवाजी नगर, पुणे 411005

ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 19 मार्च 2025 

PMC NUHM Bharti 2025 Links

संपूर्ण जाहिरात / ऑनलाईन अर्ज  येथे क्लिक रा 
अधिकृत वेबसाईट  येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती साठी फॉर्म हे ऑफलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
  • ऑफलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
  • भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  • अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.

हे पण वाचा : CIDCO Recruitment 2025 : सिडको महामंडळ अंतर्गत “या” पदांसाठी भरती सुरू ! येथे ऑनलाईन आवेदन करा.


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा