Panji Mahanagarpalika Bharti 2024 : पणजी महानगरपालिका अंतर्गत नविन पदांची भरती सुरु ! येथे अर्ज करा

Panji Mahanagarpalika Bharti 2024 : पणजी महानगरपालिका अंतर्गत नविन रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे,या भरती मध्ये एकूण 01 रिक्त पद असून इच्छुक व शैक्षणिक अहर्ता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती निवड प्रक्रिया हि थेट मुलाखतीवर असून सदर भरती ची जाहिरात हि पणजी महानगरपालिका (Panji Mahanagarpalika) यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आली आहे. तसेच भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे,तसेच अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे.अधिक म,माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

सुरक्षित व्हॉट्सॲप ग्रुप Join Now
मोफत अपडेटसाठी टेलिग्राम ग्रुप Join Now
Cyber कट्टा Instagram Follow करा 

Panji Mahanagarpalika Bharti 2024 Details

अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)

एकूण पदसंख्या : 01 रिक्त पदे

भरती विभाग : पणजी महानगरपालिका अंतर्गत

भरती श्रेणी : गोवा शासन अंतर्गत

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र. पदांचे नाव  एकूण पदसंख्या
01 समन्वयक  01

शैक्षणिक पात्रता : i) पात्र उमेदवार हा कोणत्याही संस्थेतून/विद्याशाखेतून पदवीधर असावा. ii) प्रशासकीय कामात निपुण असावा. iii) संगणक ज्ञान iv) कोंकणी भाषेचे ज्ञान v) मराठी भाषेचे ज्ञान 

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे किमान 18 वर्ष ते कमाल 45 वर्षापर्यंत असावे. 

अर्ज शुल्क : या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 40,000/- रुपये वेतन दिले जाईल.

नोकरीचे ठिकाण : पणजी गोवा  (Jobs in Panaji Goa)

निवड प्रक्रिया : थेट मुलाखती द्वारे 

मुलाखतीचा पत्ता : पणजी महानगरपालिका कार्यालय गोवा 

मुलाखतीचा दिनांक : 16 ऑक्टोंबर 2024

Panji Mahanagarpalika Bharti 2024 Links

संपूर्ण जाहिरात  येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट  येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती साठी फॉर्म हे ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावायचे आहेत.
  • ऑफलाईन अर्ज कार्यालयीन सुटी व सार्वजनिक सुट्टी वगळून सकाळी 10,00 ते सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत स्विकारण्यात येतील.
  • सदर भरती मध्ये आवश्यक माहिती अचूक भरावी,चुकीची माहिती आढळल्यास अर्ज बाद केले जातील.
  • ऑफलाईन अर्ज करताना उमेदवाराने स्वतःचा ईमेल आयडी व मोबाईल नंबर काळजीपूर्वक टाकावा.
  • उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा,जेणेकरून कोणतेही चूक होणार नाही.
  • अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.

हे हि वाचा : Nashik Panipurvatha Vibhag Bharti 2024 : ग्रामीण पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाअंतर्गत नाशिक येथे नविन पदांची भरती सुरु ! येथे अर्ज करा.


हे आपल्या मित्रांना पाठवा !

Leave a Comment

error: Content is protected !!