North Eastern Railway Bharti 2025 : उत्तर पूर्व रेल्वे अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती सुरु ! येथे ऑनलाईन अर्ज करा.

North Eastern Railway Bharti 2025 : उत्तर पूर्व रेल्वे अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी प्रशिक्षणार्थी म्हणून जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 01104 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत, त्यासाठी इच्छूक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित केले आहे. या भरती चे ची जाहिरात ही उत्तर पूर्व रेल्वे (North Eastern Railway) यांच्या द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. तसेच भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाइट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

सुरक्षित व्हॉट्सॲप ग्रुप Join Now
मोफत अपडेटसाठी टेलिग्राम ग्रुप Join Now
Cyber कट्टा Instagram Follow करा 

North Eastern Railway Bharti 2025 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 01104 रिक्त जागा 

भरती विभाग : उत्तर पूर्व रेल्वे

भरती श्रेणी : रेल्वे विभागात नोकरी करण्याची संधी 

पदांचे नाव व तपशील :

पद क्र. पदांचे नाव  एकूण पदसंख्या 
01 ट्रेड अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) 1104

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली दिली आहे,मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्यावसायिक पात्रता : i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण ii) ITI (Fitter/Welder/ Electrician/ Carpenter/ Turner/Painter/Machinist/Mechanic Diesel/Trimmer)

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा :  पात्र उमेदवार हा वय हे दिनांक हे 24 जानेवारी 2025 रोजी किमान 15 वर्ष ते 24 वर्षापर्यंत असावे. (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)

अर्ज शुल्क : General/OBC/ : 100/-रुपये (SC/ST/PWD/EWS/महिला :  अर्ज शुल्क नाही)

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना शासकीय नियमानुसार मासिक वेतन मिळेल.

निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा

नोकरीचे ठिकाण : उत्तर पूर्व रेल्वे विभाग 

ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 24 जानेवारी 2025

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 23 फेब्रुवारी 2025


North Eastern Railway Bharti 2025 Links

ऑनलाईन अर्ज  येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट  येथे क्लिक रा 
संपूर्ण जाहिरात  येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने वरील लिंक द्वारे करावायचे आहेत.
  • ऑफलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
  • भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  • अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.

हे पण वाचा : महाराष्ट्र शासन : लेखा आणि कोषागार संचालनालयात विभाग अंतर्गत “कनिष्ठ लेखापाल” पदांसाठी भरती सुरु ! MAHAKOSH BHARTI 2025


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा !