NMC Nagpur Bharti 2025 : आरोग्य विभाग महानगरपालिका नागपूर यांच्या नियंत्रणाखाली एकात्मित आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी महानगरपालिका नागपूर राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे,तसेच भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून या भरती ची जाहिरात ही राष्ट्रीय आरोग्य अभियान नागपूर यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून या भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने करावयाचे असून अर्जाचा नमूना,अधिकृत वेबसाइट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
NMC Nagpur Bharti 2025 Details
अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)
एकूण पदसंख्या : 008 रिक्त जागा
भरती विभाग : राष्ट्रीय आरोग्य अभियान नागपूर
भरती श्रेणी : आरोग्य विभाग महानगरपालिका नागपूर
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | प्रयोगशाळा तंत्रज्ञ | 07 |
02 | टिबी हेल्थ व्हिजिटर | 01 |
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात पहा.
व्यावसाईक पात्रता :
- पद क्र. 01 : पात्र उमेदवार हा किमान बारावी उत्तीर्ण व DMLT उत्तीर्ण असणे आवश्यक. (नोंदणी प्रमाणपत्र असणे आवश्यक)
- पद क्र. 02 : पात्र उमेदवार हा विज्ञान शाखेतून पदवीधर उत्तीर्ण असावा.
(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
वयोमर्यादा : मागासवर्गीय करिता कमाल वयोमर्यादा 43 व खुल्या प्रवर्गाकरिता वयोमर्यादा 38 वर्ष (NHM मध्ये कार्यरत असल्यास वयाची अट लागू नाही.)
अर्ज शुल्क : इच्छुक उमेदवारांनी अर्जासोबत मागासवर्गीय प्रवर्गाकरिता 100/- रुपये व खुल्या प्रवर्गाकरिता 150/- चे धनाकर्ष Corporation Integrated Health & Family Wellfare Society Nagpur Payble at Nagpur (A/C No. 60401911738 IFSC CODE MAHB0001195) यांचे नावाने देय असलेला राष्ट्रीयकृत बँकेचा धनाकर्ष अर्जासोबत जोडावा. उमेदवाराने धनाकर्ष मागे स्वतचे नाव लिहावे.
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 15,500/- रुपये ते 17,000/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.
नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कंत्राटी स्वरूपी नोकरी मिळणार आहे.
निवड प्रक्रिया : गुणांकण पद्धतीने निवड प्रक्रिया होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नागपूर (Jobs In Nagpur)
ऑफलाईन अर्ज सादर करण्याचा पत्ता : नागपूर महानगरपालिका, आरोग्य विभाग,पाचवा माळा, छत्रपती शिवाजी महाराज नविन प्रशासकीय इमारत, सिव्हिल लाइन नागपूर – 440001
ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 07 एप्रिल 2025
NMC Nagpur Bharti 2025 Links
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती साठी फॉर्म हे ऑफलाईन पद्धतीने इच्छुक उमेदवारांनी वरील लिंकवरून गूगल फॉर्म द्वारे भरावयाचे आहेत.
- तसेच ऑफलाईन अर्ज भरलेल्या उमेदवारांनी हार्ड कॉपी वरील पत्यावर वेळेत पोचतील अशा पद्धतीने पाठवायचे आहेत.
- ऑफलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
- भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा