महाराष्ट्र शासन : नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत 620 जागांसाठी भरती सुरू ! पात्रता – 10वी/12वी उत्तीर्ण l Navi Mumbai MahanagarPalika Bharti 2025

Navi Mumbai MahanagarPalika Bharti 2025 : नवी मुंबई महानगरपालिका यांच्या आस्थापनेवरील गट क व गट ड मधील विविध संवर्गातील रिक्त पदे सरळसेवा पद्धतीने भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 0620 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे,या भरती ची जाहिरात ही नवी मुंबई महानगरपालिका यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाइट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

सुरक्षित व्हॉट्सॲप ग्रुप Join Now
मोफत अपडेटसाठी टेलिग्राम ग्रुप Join Now
Cyber कट्टा Instagram Follow करा 

Navi Mumbai MahanagarPalika Bharti 2025 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 0620 रिक्त जागा 

भरती विभाग : नवी मुंबई महानगरपालिका

भरती श्रेणी : महाराष्ट्र शासन अंतर्गत नोकरी ची संधि !

पदांचे नाव व तपशील :

पद क्र. पदांचे नाव  एकूण पदसंख्या 
01 बायोमेडिकल इंजिनिअर 01
02 कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) 35
03 कनिष्ठ अभियंता (बायोमेडिकल इंजिनियरींग) 06
04 उद्यान अधीक्षक 01
05 सहाय्यक माहिती व जनसंपर्क अधिकारी 01
06  वैद्यकीय समाजसेवक 15
07  डेंटल हायजिनिस्ट 03
08  स्टाफ नर्स/नर्स मिडवाइफ (G.N.M.) 131
09 डायलिसिस तंत्रज्ञ 04
10 सांख्यिकी सहाय्यक 03
11 इसीजी तंत्रज्ञ 08
12 सी.एस.एस.डी. तंत्रज्ञ (सेंट्रल सर्जिकल सुपरवायझेशन डिपार्टमेंट) 05
13 आहार तंत्रज्ञ 01
14 नेत्र चिकित्सा सहाय्यक 01
15 औषध निर्माता/औषध निर्माणअधिकारी 12
16 आरोग्य सहाय्यक (महिला) 12
17 बायोमेडिकल इंजिनियर सहाय्यक 06
18 पशुधन पर्यवेक्षक 02
19 सहाय्यक परिचारिका मिडवाइफ (A.N.M.) 38
20 बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (हिवताप) 51
21 शस्त्रक्रियागृह सहाय्यक 15
22 सहाय्यक ग्रंथपाल 08
23 वायरमन (Wireman) 02
24 ध्वनीचालक 01
25 उद्यान सहाय्यक 04
26 लिपिक-टंकलेखक 135
27 लेखा लिपिक 58
28 शवविच्छेदन मदतनीस 04
29 कक्षसेविका/आया 28
30 कक्षसेविक (वॉर्डबॉय) 29

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

व्यावसाईक पात्रता : 

  • पद क्र.01 : i) बायोमेडिकल इंजिनिअरिंग पदवी  ii) 02 वर्षे अनुभव
  • पद क्र.02 : सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी
  • पद क्र.03 : i) बायोमेडिकल इंजिनिअरिंग पदवी ii) 02 वर्षे अनुभव
  • पद क्र.04 : B.Sc (हॉर्टिकल्चर्स), ॲग्रीकल्चर/बॉटनी/फॉरेस्ट्री पदवी/ वनस्पती शास्त्रातील पदवी.
  • पद क्र.05 : i) पत्रकारिता व जनसंज्ञापन (Journalism & Mass Communication) मधील डिप्लोमा  ii) 03 वर्षे अनुभव
  • पद क्र.06 : i) समाजशास्त्र शाखेची पदव्युत्तर पदवी/MSW ii) 02 वर्षे अनुभव
  • पद क्र.07 : i) 12वी उत्तीर्ण  ii) दंत आरोग्य तज्ञ परीक्षा उत्तीर्ण.   (iii) 02 वर्षे अनुभव
  • पद क्र.08 : i) BSc (Nursing) किंवा 12वी उत्तीर्ण + GNM ii) 02 वर्षे अनुभव
  • पद क्र.09 : i) B.Sc /DMLT ii) डायलिसिस तंत्रज्ञ अभ्यासक्रम पूर्ण   iii) 02 वर्षे अनुभव
  • पद क्र.10 : i) सांख्यिकी पदवी ii) 02 वर्षे अनुभव
  • पद क्र.11 : i) भौतिकशास्त्र/इलेक्ट्रॉनिक्स या विषयासह विज्ञान शाखेतील पदवी. ii) ECG टेक्निशियन कोर्स iii) 02 वर्षे अनुभव
  • पद क्र.12 : i) शुक्ष्म जीव शास्त्रातील पदवी ii) 02 वर्षे अनुभव
  • पद क्र.13 : i) मान्यताप्राप्त विद्यापीठाची फूड & न्युट्रीशन विषयासह B.Sc पदवी किंवा न्युट्रीशन & डाएटीशियन या विषयामधील पदव्युत्तर पदवी ii) 02 वर्षे अनुभव
  • पद क्र.14 : i) 12वी उत्तीर्ण  ii) ऑप्थाल्मिक असिस्टंट / पॅरामेडिकल ऑप्यॉल्मिक असिस्टंटचा 02 वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची ऑप्टीमेट्री विषयातील पदवी/डिप्लोमा.
  • पद क्र.15 : i) B.Pharma  ii) 02 वर्षे अनुभव
  • पद क्र.16 : i) 12वी उत्तीर्ण  ii) 02 वर्षे अनुभव
  • पद क्र.17 : i) 12वी उत्तीर्ण  ii) ITI (इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक)   (iii) 02 वर्षे अनुभव
  • पद क्र.18 : i) 12वी उत्तीर्ण  ii) पशुसंवर्धन डिप्लोमा iii) 02 वर्षे अनुभव
  • पद क्र.19 : i) 10वी उत्तीर्ण  ii) ANM
  • पद क्र.20 : 12वी (विज्ञान) उत्तीर्ण
  • पद क्र.21 : i) 12वी (विज्ञान-जीवशास्त्र) उत्तीर्ण  ii) 02 वर्षे अनुभव
  • पद क्र.22 : ग्रंथालय पदवी (B.Lib.)
  • पद क्र.23 : i) 12वी उत्तीर्ण ii) NCVT (तारतंत्री-Wireman)
  • पद क्र.24 : i) 10वी उत्तीर्ण ii) ITI (Radio/TV/Mechanical)
  • पद क्र.25 : B.Sc (हॉर्टिकल्चर्स), ॲग्रीकल्चर/बॉटनी/फॉरेस्ट्री पदवी/वनस्पती शास्त्रातील पदवी.
  • पद क्र.26 : i) कोणत्याही शाखेतील पदवी ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
  • पद क्र.27 : i) कोणत्याही शाखेतील पदवी ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
  • पद क्र.28 : i) 10वी उत्तीर्ण  ii) 02 वर्षे अनुभव
  • पद क्र.29 : i) 10वी उत्तीर्ण  ii) 02 वर्षे अनुभव
  • पद क्र.30 : i) 10वी उत्तीर्ण ii) 02 वर्षे अनुभव

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचे वय हे दिनांक 11 मे 2025 रोजी किमान 18 वर्ष ते कमाल 38 वर्षापर्यंत असावे. (SC/ST – 05 वर्षे सूट)

अर्ज शुल्क : General/OBC/EWS : 1000/-रुपये  (SC/ST/PWD/ExSM : 900/- रुपये)

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना मासिक वेतन हे 19,900/- रुपये ते 62,480/- रुपये मासिक मिळणार आहे.

नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कायम स्वरूपी म्हणून नोकरी मिळणार आहे.

निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा 

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (Jobs In All India)

ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 27 मार्च 2025

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 11 मे 2025

Navi Mumbai MahanagarPalika Bharti 2025 Links

ऑनलाईन अर्ज  येथे क्लिक करा
संपूर्ण जाहिरात  येथे क्लिक रा 
अधिकृत वेबसाईट  येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
  • भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  • अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

हे पण वाचा : ECHS Pune Bharti 2025 : माजी सैनिक कर्मचारी योगदान योजना (ECHS) अंतर्गत भरती ! येथे आवेदन करा.


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा