Nashik Panipurvatha Vibhag Bharti 2024 : ग्रामीण पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाअंतर्गत नाशिक येथे नविन पदांची भरती सुरु ! येथे अर्ज करा

Nashik Panipurvatha Vibhag Bharti 2024 : ग्रामीण पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाअंतर्गत नविन रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.या भरती मध्ये एकूण 01 रिक्त पद भरावाचे असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीची जाहिरात हि जिल्हा परिषद नाशिक यांच्या अधिकृत वेबसाईट वर प्रकशित करण्यात आली आहे. या भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे. या भरतीचे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने भरवायचे असून ऑफलाईन अर्जाचा नमुना,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे. अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

सुरक्षित व्हॉट्सॲप ग्रुप Join Now
मोफत अपडेटसाठी टेलिग्राम ग्रुप Join Now
Cyber कट्टा Instagram Follow करा 

Nashik Panipurvatha Vibhag Bharti 2024 Details

अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)

एकूण पदसंख्या : 01 रिक्त जागा

भरती विभाग : ग्रामीण पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग

भरती श्रेणी : महाराष्ट्र शासन अंतर्गत

पदांचे नाव व तपशील :

पद क्र. पदांचे नाव एकूण पदसंख्या
01 उप अभियंता (स्थापत्य) 01

शैक्षणिक पात्रता : B-Tech/B.E. Civil, M. Tech/M.E (कृपया शैक्षणिक तपशील जाहिरात मध्ये उपलब्ध आहे.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे किमान 18 वर्ष ते कमाल 65 वर्षापर्यंत असावे.

अर्ज शुल्क : या भरती मध्ये कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 40,000/- रुपये वेतन दिले जाईल.

नोकरीचा प्रकार : कंत्राटी स्वरुपाची नोकरी 

निवड प्रक्रिया : मुलाखत द्वारे 

नोकरीचे ठिकाण : नाशिक (jobs in Nashik)

ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता : कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, नविन प्रशासकीय इमारत, पहिला मजला, जिल्हा परिषद, नाशिक ४२२००१

ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 07 ऑक्टोंबर 2024

Nashik Panipurvatha Vibhag Bharti 2024 Links

संपूर्ण जाहिरात व अर्जाचा नमुना  येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट  येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :

  • सदर भरती साठी फॉर्म हे ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावायचे आहेत.
  • सदर भरती मध्ये आवश्यक माहिती अचूक भरावी,चुकीची माहिती आढळल्यास अर्ज बाद केले जातील.
  • ऑफलाईन अर्ज करताना उमेदवाराने स्वतःचा ईमेल आयडी व मोबाईल नंबर काळजीपूर्वक टाकावा.
  • उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा,जेणेकरून कोणतेही चूक होणार नाही.
  • अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.

हे पण वाचा : Sahakari Bank Recruitment 2024 : 12वी व पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांना सहकारी बँक मध्ये सरकारी नोकरीची संधी! l येथे अर्ज करा.


हे आपल्या मित्रांना पाठवा !

Leave a Comment

error: Content is protected !!