Nashik City Police Recruitment 2025 : पोलीस आयुक्त कार्यालय नाशिक शहर अंतर्गत विविध आस्थापनेवर रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 02 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे,या भरती ची जाहिरात हि पोलीस आयुक्त कार्यालय नाशिक यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून सदर भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,अधिक माहिती साठी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Nashik City Police Recruitment 2025 Details
अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)
एकूण पदसंख्या : 002 रिक्त जागा
भरती विभाग : पोलीस आयुक्त कार्यालय नाशिक शहर
भरती श्रेणी : महाराष्ट्र शासन अंतर्गत
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | विधी अधिकारी – गट ब | 01 |
02 | विधी अधिकारी | 01 |
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात पहा.
व्यावसायिक पात्रता : i) उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कायद्याचा पदवीधर व तो सनद धारक असेल. ii) विधी अधिकारी गट ब व विधी अधिकारी या दोन्ही पदांसाठी वकिली व्यवसायाचा किमान 05 वर्षाचा अनुभव आवश्यक राहील.
(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय किमान 18 वर्ष पूर्ण ते कमाल 60 वर्षापेक्षा जास्त नसावे.
अर्ज शुल्क : सदर भरती साठी अर्ज शुल्क हे 100/- रुपये स्विकारले जाईल याची नोंद घ्यावी.
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 23,000/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.
नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कंत्राटी स्वरूपी नोकरी मिळणार आहे.
निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा
नोकरीचे ठिकाण : नाशिक(Jobs In Nashik)
ऑफलाईन अर्ज सादर करण्याचा पत्ता : पोलीस आयुक्त, नाशिक शहर गंगापूर रोड नाशिक – 422002
ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 31 मार्च 2025
Nashik City Police Recruitment 2025 Links
संपूर्ण जाहिरात / ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती साठी फॉर्म हे ऑफलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
- ऑफलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
- कार्यालयात दिनांक 31 मार्च 2025 रोजी सायंकाळी 5.00 वाजेनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.
- अर्जाचा नमुना सोबत जोडला आहे,प्रत्येक पदांसाठी पात्र उमेदवारांनी स्वतंत्र अर्ज करावेत,सदर अर्ज विधी अधिकारी पदांसाठी अर्ज असे नमूद करावे.
- परीक्षा शुल्क केवळ Dimand Draft द्वारे स्विकारण्यात येईल त्यामुळे अर्जासोबत नमूद रकमेचा P.A TO CP यांचे नावे असलेला राष्ट्रीयकृत बँकेचा Dimand Draft अर्जासोबत जोडावा.
- विहित नमुन्यातील पूर्ण भरलेल्या अर्जासोबत पासपोर्ट साईजचे 02 फोटो व पत्रव्यवहारासाठी उमेदवाराचा पत्ता असलेले दोन लिफाफे जोडावेत.
- भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा