Nabard Mumbai Bharti 2025 : राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक अंतर्गत नविन रिक्त पदांसाठी भरती सुरु l येथे ऑनलाईन अर्ज करा.

By Cyber Katta

Published On:

Follow Us
Nabard Mumbai Bharti 2025

Nabard Mumbai Bharti 2025 : राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 05 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे,या भरती ची जाहिरात हि राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे,तसेच भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

सुरक्षित व्हॉट्सॲप ग्रुप Join Now
मोफत अपडेटसाठी टेलिग्राम ग्रुप Join Now
Cyber कट्टा Instagram Follow करा 

Nabard Mumbai Bharti 2025 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 005 रिक्त जागा 

भरती विभाग : राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक

भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत 

पदांचे नाव व तपशील :

पद क्र. पदांचे नाव  एकूण पदसंख्या 
01  सीआयएसओ 01
02 हवामान बदल तज्ञ 02
03 सामग्री लेखक 01
04 ग्राफिक डिझायनर 01

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात पहा.

व्यावसाईक पात्रता : 

  • पद क्र.01 : B.E/M.E/B.Tech/M.Tech in the field of Computer Science and Engineering/IT/Cyber Security/Electronics and Communications Engineering or BCA/MCA(Bachelors/Masters of Computer Applications) or B.Sc/M.sc (Bachelors/Masters in Computer Science/IT/Cyber Security/Electronics and Communications) from a university/institution/Board recognized by Government of India/approved by Government regulatory bodies;
  • पद क्र.02 : Master’s Degree in Renewable Energy, Energy Engineering, Climate Science, Sustainable Development, Climate Resilient Agriculture, Water Resource Management,
    Environmental Science, Agricultural Engineering, Hydrology, Natural Resource
    Management from a recognized university or institution.
  • पद क्र.03 : Bachelor’s degree (in any discipline)
  • पद क्र.04 : Diploma/ Bachelor’s degree/ Master’s degree in Applied Art, Graphic Designing, Multimedia and Animation.

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचे वय हे दिनांक 22 मार्च 2025 रोजी किमान 21 वर्ष ते कमाल 45 वर्षापर्यंत असावे. 

अर्ज शुल्क : General/OBC/EWS : 850/- रुपये (SC/ST : 150/- रुपये)

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 12 लाख रुपये प्रती वर्ष प्रमाणे मासिक वेतन दिले जाईल.

नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कायम स्वरुपाची नोकरी मिळणार आहे.

निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा 

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत  (Jobs in All India)

ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 22 मार्च 2025

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 06 एप्रिल 2025

Nabard Mumbai Bharti 2025 Links

ऑनलाईन अर्ज  येथे क्लिक करा
संपूर्ण जाहिरात  येथे क्लिक रा 
अधिकृत वेबसाईट  येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
  • भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  • अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.

हे पण वाचा : भारतीय नौदल अग्निवीर पदांसाठी नविन भरती सुरु l पात्रता – 10वी/12वी उत्तीर्ण l Indian Navy Agniveer Bharti 2025


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा

नमस्कार, मी एक ब्लॉगर आहे,मी 2 वर्षापासून ब्लॉगिंचा प्रवास सुरू केला असून मी जॉब संबधित जाहिरात cyberkatta.com या वेबसाइट वर अपडेट देत असतो, तसेच मराठी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थी मित्रांना माहिती पोचविण्याचे काम करत आहे.