NABARD Bharti 2024 : कृषी आणि ग्रामीण विकास बँक अंतर्गत नविन रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 0108 रिक्त पदे असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती मध्ये 10वी उत्तीर्ण उमेदवारांना संधी मिळणार असून कायमस्वरूपी नोकरी मिळणार आहे.सदर भरती ची जाहिरात हि कृषी आणि ग्रामीण विकास बँक (NABARD) यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आली आहे. भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे,तसेच या भरतीचे फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे.या भरती ची ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम दिनांक हि 21 ऑक्टोंबर 2024 पर्यत आहे,अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
NABARD Bharti 2024 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
एकूण पदसंख्या : 108 रिक्त जागा
भरती विभाग : कृषी आणि ग्रामीण विकास बँक अंतर्गत
भरती श्रेणी :महाराष्ट्र शासन अंतर्गत (Banking)
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | कार्यालय परिचर (Office Attendant) | 0108 |
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त संस्थेकडून / विद्यापीठातून किमान 10वी उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे किमान 18 वर्ष ते 30 वर्षापर्यंत (SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट)
अर्ज शुल्क : General/OBC : 425/- रुपये (SC/ST/ExSM: 50/- रुपये)
मासिक वेतन श्रेणी : 35,200/- रुपये ते 69,100/- रुपये वेतन दिले जाईल.
नोकरीचा प्रकार : कायमस्वरूपी नोकरी
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (jobs in All India)
ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 02 ऑक्टोंबर 2024
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 21 ऑक्टोंबर 2024
NABARD Bharti 2024 Links
🔖 संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
🌎 अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
🖥️ ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या लिंक द्वारे भरावयाचे आहेत.
- सदर भरती मध्ये आवश्यक माहिती अचूक भरावी,चुकीची माहिती आढळल्यास अर्ज बाद केले जातील.
- ऑनलाईन अर्ज करताना उमेदवाराने स्वतःचा ईमेल आयडी व मोबाईल नंबर काळजीपूर्वक टाकावा.
- उमेदवारांनी अर्ज भरून झाल्यानंतर अर्जाची प्रिंट काळजीपूर्वक जपून ठेवावी.
- उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा,जेणेकरून कोणतेही चूक होणार नाही.
- अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.
हे आपल्या मित्रांना पाठवा !