MSRTC BHARTI 2025 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) अंतर्गत नविन जागांसाठी उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे, या भरती ची जाहिरात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ द्वारे भरती ची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. सदर भरती मध्ये अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
MSRTC BHARTI 2025 : Candidates are invited to apply for new posts under Maharashtra State Road Transport Corporation (MSRTC), this recruitment advertisement has been published by Maharashtra State Road Transport Corporation, for which interested and eligible candidates are invited to apply. Candidates should read the original advertisement carefully before applying for this recruitment.
⚠️महत्वाची सूचना : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे,कारण भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानी साठी आमची टीम जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.
MSRTC BHARTI 2025 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन
एकूण पदसंख्या : 0367 जागा
भरती विभाग : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC)
भरती श्रेणी : महाराष्ट्र शासन अंतर्गत
पदांचे नाव : प्रशिक्षणार्थी
शैक्षणिक पात्रता : ITI / अभियांत्रिकी पदवीधर/ पदवीधारक उत्तीर्ण (मूळ जाहिरात PDF पहावी.)
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
संपूर्ण जाहिरात – pdf | येथे क्लिक करा |
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे किमान 14 वर्ष ते कमाल 30 वर्षापर्यंत असावे.
अर्ज शुल्क : शिकाऊ उमेदवार निवड प्रक्रिया शुल्क खुल्या प्रवर्गाकरिता 500/- अधिक रु.90 जी.एस.टी. असे एकूण 590 राहील व त्यावरील व मागासवर्गीय प्रवर्गाकरिता 250/- अधिक 45 असे एकूण 295/- रुपये राहील व त्यावरील बँकेचे सेवा शुल्कसहित उमेदवाराने सदर शुल्क रा.प. महामंडळाच्या खात्यावर RTGS/NEFT द्वारे भरणा करण्यात यावा व बँककडून UTR नंबर पावर्ती अर्जासोबत जोडावी. (बँक नाव : स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेचा पत्ता : जुना आग्रा रोड सीबीएस, मुख्य शाखा नाशिक खातेदाराचे नाव : MSRTC FUND A/C खाते नं. : १०९८०२४६६५८ IFSC CODE : SBIN 0001469)
मासिक वेतन श्रेणी / मानधन : –
प्रशिक्षणाचे ठिकाण : नाशिक (Nashik)
ऑनलाईन अर्ज स्विकारण्याचा शेवटचा दिनांक : 11 ऑगस्ट 2025
ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन, विभागीय कार्यालय एन.डी.पटेल रोड, शिंगाडा तलाव नाशिक.
आवश्यक कागदपत्रे
- शाळा सोडल्याचा दाखला
- शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र / गुणपत्रक
- मागासवर्गीय उमेदवारांकरिता जातीचा दाखला
- रेजीस्ट्रेसन प्रिंट जोडणे आवश्यक आहे.
महत्वाची नोंद : प्रशिक्षण कालावधी पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मध्ये सेवेत सामावून घेण्यात येणार नाही, तसेच राज्य परिवहन सेवेत सामावून घेण्याबाबत कोणताही हक्क राहणार नाही, याची नोंद घ्यावी.
⬛ अधिक माहिती साठी PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
हे पण वाचा : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक भरती 2025 l पात्रता : 10वी ते पदवीधर l MSC BANK BHARTI 2025