MPSC STATE SERVICE BHARTI 2025 : महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत महाराष्ट्र राज्य सेवा मुख्य परीक्षेचे आयोजन करण्यासाठी आले आहे,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे,या भरती ची जाहिरात हि महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 0477 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत,तसेच या भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
MPSC STATE SERVICE BHARTI 2025 DETAILS
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
एकूण पदसंख्या : 0477 रिक्त जागा
भरती विभाग : महाराष्ट्र लोकसेवा आयोग
भरती श्रेणी : महाराष्ट्र सरकार अंतर्गत
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | उप जिल्हाधिकारी, गट-अ | 07 |
02 | पोलीस उपअधीक्षक/सहायक पोलीस आयुक्त, गट-अ | 20 |
03 | सहायक राज्य कर आयुक्त, गट-अ | 116 |
04 | गट विकास अधिकारी (उच्च श्रेणी) गट-अ | 052 |
05 | सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, गट-अ | 43 |
06 | सहायक आयुक्त/ प्रकल्प अधिकारी (एकात्मिक अदिवासी विकास प्रकल्प) (श्रेणी दोन), गट-अ | 03 |
07 | उद्योग उप संचालक (तांत्रिक) गट-अ | 07 |
08 | सहायक कामगार आयुक्त, गट-अ | 02 |
09 | सहायक आयुक्त कौशल्य विकास रोजगार, गट-अ | 01 |
10 | मुख्याधिकारी/ सहायक आयुक्त गट-अ | 26 |
11 | मंत्रालीयन विभागातील कक्ष अधिकारी, गट ब | 19 |
12 | सहायक गट विकास अधिकारी, गट-ब | 25 |
13 | सहायक आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, गट-ब | 01 |
14 | उप अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, गट-ब | 05 |
15 | कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी गट-ब | 07 |
16 | सरकारी कामगार अधिकारी, गट-ब | 04 |
17 | सहायक प्रकल्प अधिकारी/ सांख्यिकी अधिकारी / प्रशासकीय अधिकारी/ संशोधन अधिकारी / गृहप्रमुख / प्रबंधक, गट-ब | 04 |
18 | उद्योग अधिकारी (तांत्रिक), गट-ब | 07 |
19 | सहायक प्रकल्प अधिकारी (शिक्षण), आदिवासी विकास आयुक्तालय, गट-ब | 52 |
20 | निरीक्षण अधिकारी (पुरवठा), गट-ब | 76 |
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात पहा.
(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचे वय हे दिनांक 01 एप्रिल 2025 रोजी किमान 18 वर्ष ते कमाल 38 वर्षापर्यंत असावे.
अर्ज शुल्क : General/OBC/EWS : 544/- रुपये (SC/ST : 344/- रुपये)
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना गट अ व गट ब सुधारित वेतन स्तरानुसार वेतन दिले जाईल.
नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कायम स्वरुपाची नोकरी मिळणार आहे.
निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र (Jobs in All Maharashtra)
ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 20 मार्च 2025
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 03 एप्रिल 2025
MPSC STATE SERVICE BHARTI 2025 Links
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
- ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
- भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.
हे पण वाचा : भारतीय नौदल अग्निवीर पदांसाठी नविन भरती सुरु l पात्रता – 10वी/12वी उत्तीर्ण l Indian Navy Agniveer Bharti 2025
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा