Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2024 : एकात्मिक बाल विकास सेवा योजना महाराष्ट राज्य नवी मुंबई यांच्या आस्थापनेवरील गट क संवर्गातील सरळसेवा कोट्यातील एकूण 102 रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे, त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर भरती ची जाहिरात हि महिला व बाल विकास विभाग यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आली आहे. या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,तसेच भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर दिली आहे,ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक हा 03 नोव्हेंबर 2024 पर्यंत आहे.
Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2024 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
एकूण पदसंख्या : 0102 रिक्त जागा
भरती विभाग : महिला व बाल विकास विभाग अंतर्गत
भरती श्रेणी : महाराष्ट्र शासन अंतर्गत (Maharashtra Gov.)
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | अंगणवाडी मुख्यसेविका / पर्यवेक्षिका | 0102 |
शैक्षणिक पात्रता : पात्र उमेदवार हा कोणत्याही संस्थेतून / विद्याशाखेतून कोणत्याही विद्याशाखेची पदवी धारण करणारा उमेदवार असावा.
वयोमर्यादा :पात्र उमेदवाराचे वय हे किमान 18 वर्ष पूर्ण ते कमाल 38 वर्षापर्यंत असावे. (SC/ST-05 वर्ष सूट, OBC – 03 वर्षे सूट)
अर्ज शुल्क : Gen/OBC/EWS – 1000/- रुपये SC/ST/PWD – 900/- रुपये अर्ज शुल्क स्विकारले जाईल.
मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 35,400/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.
नोकरीचा प्रकार : कायमस्वरूपी नोकरी करण्याची संधी उपलब्ध
निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा (CBT)
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र (jobs in All Maharashtra)
ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 14 ऑक्टोंबर 2024
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 03 नोव्हेंबर 2024
Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2024 Links
🔖 संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
🌎 अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
🖥️ ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या लिंक द्वारे भरावयाचे आहेत.
- सदर भरती मध्ये आवश्यक माहिती अचूक भरावी,चुकीची माहिती आढळल्यास अर्ज बाद केले जातील.
- ऑनलाईन अर्ज करताना उमेदवाराने स्वतःचा ईमेल आयडी व मोबाईल नंबर काळजीपूर्वक टाकावा.
- उमेदवारांनी अर्ज भरून झाल्यानंतर अर्जाची प्रिंट काळजीपूर्वक जपून ठेवावी.
- उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा,जेणेकरून कोणतेही चूक होणार नाही.
- अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.
हे आपल्या मित्रांना पाठवा !