MahaTransco Bharti 2025 : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी अंतर्गत 0498 जागांची भरती ! पात्रता : पदवीधर उत्तीर्ण

MahaTransco Bharti 2025 : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 0493 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आली आहे,या भरती ची जाहिरात ही महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून या भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाइट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,अधिक माहिती साठी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

सुरक्षित व्हॉट्सॲप ग्रुप Join Now
मोफत अपडेटसाठी टेलिग्राम ग्रुप Join Now
Cyber कट्टा Instagram Follow करा 

MahaTransco Bharti 2025 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 0493 रिक्त जागा 

भरती विभाग : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी (MahaTransco)

भरती श्रेणी : महाराष्ट्र शासन अंतर्गत सरकारी नोकरी ची संधी ! 

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र. पदांचे नाव  एकूण पदसंख्या 
01  कार्यकारी अभियंता (Civil) 04
02  अतिरिक्त कार्यकारी अभियंता (Civil) 18
03  उपकार्यकारी अभियंता (Civil) 07
04  सहाय्यक अभियंता (Civil) 134 
05  सहाय्यक महाव्यवस्थापक (F&A) 01 
06  वरिष्ठ व्यवस्थापक (F&A) 01 
07  व्यवस्थापक (F&A) 06 
08  उपव्यवस्थापक (F&A) 25 
09  उच्च श्रेणी लिपिक (F&A) 37 
10  निम्न श्रेणी लिपिक (F&A) 260

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात पहा.

व्यावसाईक पात्रता :

  • पद क्र.01 : i) B.E/B. Tech (Civil) ii) 09 वर्षे अनुभव
  • पद क्र.02 : i) B.E/B. Tech (Civil) ii) 07 वर्षे अनुभव
  • पद क्र.03 : i) B.E/B. Tech (Civil)   (ii) 03 वर्षे अनुभव
  • पद क्र.04 : B.E/B. Tech (Civil)
  • पद क्र.05 : i) CA / ICWA ii) 08 वर्षे अनुभव
  • पद क्र.06 : i) CA / ICWA ii) 05 वर्षे अनुभव
  • पद क्र.07 : i) CA / ICWA ii) 01 वर्ष अनुभव
  • पद क्र.08 : Inter CA / ICWA + 01 वर्ष अनुभव किंवा MBA (Finance)/M. Com + 03 वर्षे अनुभव
  • पद क्र.09 : i) B. Com ii) निमस्तर लेखा परीक्षा उत्तीर्ण iii) MS-CIT परीक्षा उत्तीर्ण 
  • पद क्र.10 : i) B. Com ii) MS-CIT

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचे वय हे दिनांक 03 एप्रिल 2025 रोजी किमान 18 वर्ष ते कमाल 38/40/45/57 वर्षापर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)

अर्ज शुल्क : 

पद क्र.  खुला प्रवर्ग  मागासवर्गीय 
पद क्र.1, 2, 3, 4 & 8 700/- रुपये  350/- रुपये 
पद क्र.5 400/- रुपये 
पद क्र.6 ते 7  350/- रुपये 
पद क्र.09 ते 10  600/- रुपये  300/- रुपये 

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना मासिक वेतन हे 36,665/- रुपये ते 10,5160 /- रुपये मासिक मिळणार आहे.

नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कायम स्वरूपी म्हणून नोकरी मिळणार आहे.

निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा 

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र (Jobs In All Maharashtra)

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 02 मे 2025

MahaTransco Bharti 2025 Links

ऑनलाईन अर्ज  येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट  येथे क्लिक करा 
संपूर्ण जाहिरात  येथे क्लिक करा 

MahaTransco Bharti 2025 Hand Declaration 

“I,________(Name of the candidate), hereby declare that all the information submitted by me in the application form is correct, true and valid. I will present the supporting documents as and when required.”

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
  • भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  • अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.

हे पण वाचा : IGR Maharashtra Bharti 2025 : नोंदणी व मुद्रांक विभाग महाराष्ट्र राज्य अंतर्गत “शिपाई” पदांची मोठी भरती ! पात्रता : 10वी उत्तीर्ण


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.