Maharashtra Real Estate Appellate Tribunal Bharti 2024 : महाराष्ट्र स्थावर संपदा अपिलीय न्यायाधिकरण मुंबई अंतर्गत नविन रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरती मध्ये एकूण 024 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. सदर भरती ची जाहिरात हि महाराष्ट्र स्थावर संपदा अपिलीय न्यायाधिकरण यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आली आहे. भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती जसे पदांचा तपशील,शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा,अर्ज शुल्क,वेतनश्रेणी,नोकरीचे ठिकाण, अशा विविध बाबींचा तपशील उपलब्ध करून देण्यात आली आहे. या भरतीचे फॉर्म हे केवळ ऑफलाइन पद्धतीने भरवायचे असून अर्जाचा नमुना,अधिकृत वेबसाईट,व संपूर्ण जाहिरात उपलब्ध करून देण्यात आली आहे.अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Maharashtra Real Estate Appellate Tribunal Bharti 2024 Details
अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)
एकूण पदसंख्या : 024 रिक्त जागा
भरती विभाग : महाराष्ट्र स्थावर संपदा अपिलीय न्यायाधिकरण
भरती श्रेणी : महाराष्ट्र शासन अंतर्गत
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | खाजगी सचिव | 03 |
02 | स्वीय सहायक | 01 |
03 | निम्न श्रेणी लघुलेखक | 01 |
04 | वित्त व लेखाधिकारी | 01 |
05 | अधीक्षक | 02 |
06 | सहायक अधीक्षक | 02 |
07 | माहिती तंत्रज्ञान अधिकारी | 01 |
08 | तात्रिक सहायक | 01 |
09 | लघुटंकलेखक | 01 |
10 | अभिलेखापाल | 01 |
11 | कनिष्ट लिपिक | 04 |
12 | वाहन चालक | 02 |
13 | शिंपाई | 04 |
Maharashtra Real Estate Appellate Tribunal Bharti 2024 Qualification
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र.01 : i) मान्यताप्रात विद्यापीठाची पदवी (विधी पदवीधारकास प्राधान्य देण्यात येईल.) ii) इंग्रजी लघुलेखन 120 श.प्र.मि.व मराठी लघुलेखन 120 श.प्र.मि. उत्तीर्ण प्रमाणपत्र व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.व मराठी 40 श.प्र.मि. टंकलेखन उत्तीर्ण प्रमाणपत्र iii) MS-CIT प्रमाणपत्र iv) उच्च न्यायालय किवा जिल्हा न्यायालया मधील खाजगी सचिव या पदावर 10 वर्षाचा अनुभव आवश्यक
- पद क्र.02 : i) मान्यताप्रात विद्यापीठाची पदवी ii) इंग्रजी लघुलेखन 120 श.प्र.मि.व मराठी लघुलेखन 120 श.प्र.मि. उत्तीर्ण प्रमाणपत्र व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.व मराठी 40 श.प्र.मि. टंकलेखन उत्तीर्ण प्रमाणपत्र iii) MS-CIT प्रमाणपत्र iv) न्यायालय किवा न्यायाधिकरणामधील कामाचा 05 वर्षाचा अनुभव आवश्यक
- पद क्र.03 : i) मान्यताप्रात विद्यापीठाची पदवी ii) इंग्रजी लघुलेखन 100 श.प्र.मि.व मराठी लघुलेखन 100 श.प्र.मि. उत्तीर्ण प्रमाणपत्र व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.व मराठी 40 श.प्र.मि. टंकलेखन उत्तीर्ण प्रमाणपत्र iii) MS-CIT प्रमाणपत्र iv) न्यायालय किवा न्यायाधिकरणामधील कामाचा 02 वर्षाचा अनुभव आवश्यक
- पद क्र.04 : i) मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी प्राधान्याने लेख वाणिज्य किवा सांख्यिकी असणे आवश्यक आहे. ii) नायालय किवा न्यायाधिकरणाचा 05 वर्षाचा कंत्राटी तत्वावर किवा नियमित लेखापाल कामाचा अनुभव iii) ऑपरेटिंग अकाऊंटिंग सॉफटवेअर ज्ञान असणे आवश्यक आहे. iv) संगणक साक्षरतेला प्राधान्य
- पद क्र.05 : i) मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी (विधी पदवीधारकास प्राधान्य देण्यात येईल.) ii) न्यायालय किवा न्यायाधिकरणामधील अधीक्षक किवा सहायक अधीक्षक पदाचा किमान 03 ते 05 वर्षाचा अनुभव आवश्यक
- पद क्र.06 : i) मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी (विधी पदवीधारकास प्राधान्य देण्यात येईल.) ii) न्यायालय किवा न्यायाधिकरणामधील अधीक्षक किवा सहायक अधीक्षक पदाचा किमान 03 ते 05 वर्षाचा अनुभव आवश्यक
- पद क्र.07 : i) मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी (संगणक शास्र किवा माहिती तंत्रज्ञान) शाखेतील पदवी ii) न्यायालय किवा न्यायाधिकरणाचा 03 वर्षाचा कंत्राटी तत्वावर कामाचा अनुभव
- पद क्र.08 : i) मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी (संगणक शास्र किवा माहिती तंत्रज्ञान) शाखेतील पदवी ii) न्यायालय किवा न्यायाधिकरणाचा 03 वर्षाचा कंत्राटी तत्वावर कामाचा अनुभव
- पद क्र.09 : i) मान्यताप्रात विद्यापीठाची पदवी ii) इंग्रजी 80 श.प्र.मि.व मराठी 80 श.प्र.मि. लघुलेखन उत्तीर्ण प्रमाणपत्र व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.व मराठी 30 श.प्र.मि. टंकलेखन उत्तीर्ण प्रमाणपत्र iii) MS-CIT प्रमाणपत्र iv) न्यायालय किवा न्यायाधिकरणामधील कामाचा अनुभव आवश्यक
- पद क्र.10 : i) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी ii) न्यायालय किवा न्यायाधीकरणा मधील अभिलेखा विभागातील 02 वर्षाचा कंत्राटी तत्वावर किवा नियमित कामाचा अनुभव
- पद क्र.11 : i) अर्ज करण्याच्या तारखेपर्यंत मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ii) अर्ज करण्याच्या तारखे पर्यंत मराठी टंकलेखन वेग 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन वेग 40 श.प्र.मि. उत्तीर्ण प्रमाणपत्र आवश्यक आहे. iii) MS-CIT प्रमाणपत्र आवश्यक iv) न्यायालय किवा न्यायाधिकरणामध्ये लिपिक पदांचा 02 वर्षाचा कंत्राटी तत्वावर किवा नियमित कामाचा अनुभव असावा.
- पद क्र.12 : i) उच्च माध्यमिक शाळांत परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ii) उमेदवारांकडे मोटार वाहन अधिनियम प्रमाणे LMV हलके मोटार वाहन चालविण्याचा परवाना आवश्यक
- पद क्र.12 : i) उच्च माध्यमिक शाळांत परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ii) न्यायालय किवा न्यायाधिकरणाचा किवा तत्सम 02 वर्षाचा कंत्राटी तत्वावर किवा नियमित कामाचा अनुभव
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे किमान 18 वर्ष ते कमाल 45 वर्षापर्यंत असावे.
अर्ज शुल्क : या भरती मध्ये कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 27,000/- रुपये ते 90,000/- रुपये वेतन दिले जाईल.
नोकरीचा प्रकार : कंत्राटी स्वरुपाची नोकरी
निवड प्रक्रिया : मुलाखत द्वारे
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र (jobs in All Maharashtra)
ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता : महाराष्ट्र रिअल इस्टेट अपील न्यायाधिकरण, पहिला मजला एक फोर्ब्स इमारत थापर हाउस डॉ. व्ही.बी.गांधी रोड काला घोडा फोर्ट मुंबई ४००००१
ऑफलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 25 सप्टेंबर 2024
ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 23 ऑक्टोंबर 2024
Maharashtra Real Estate Appellate Tribunal Bharti 2024 Links
संपूर्ण जाहिरात व अर्जाचा नमुना | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती साठी फॉर्म हे ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावायचे आहेत.
- सदर भरती मध्ये आवश्यक माहिती अचूक भरावी,चुकीची माहिती आढळल्यास अर्ज बाद केले जातील.
- ऑफलाईन अर्ज करताना उमेदवाराने स्वतःचा ईमेल आयडी व मोबाईल नंबर काळजीपूर्वक टाकावा.
- उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा,जेणेकरून कोणतेही चूक होणार नाही.
- अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.
हे आपल्या मित्रांना पाठवा !