महाराष्ट्र शासन : सार्वजनिक बांधकाम विभागात नवीन पदांची भरती ! संपूर्ण माहिती येथे पहा ! Maharashtra PWD Vibhag Bharti 2024

Maharashtra PWD Vibhag Bharti 2024 : महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्राप्त मागणीनुसार नवीन पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवेमधील “कार्यकारी अभियंता (विद्युत गट-अ)” या संवर्गातील पदभरती करिता विहित ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे. सदर भरती ची जाहिरात हि महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) यांच्या अधिकृत वेबसाईट प्रकाशित करण्यात आली आहे. अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक हा 26 ऑगस्ट 2024 आहे.

सुरक्षित व्हॉट्सॲप ग्रुप Join Now
मोफत अपडेटसाठी टेलिग्राम ग्रुप Join Now
Cyber कट्टा Instagram Follow करा 

Maharashtra PWD Vibhag Bharti 2024 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

भरती विभाग : महाराष्ट्र लोकसेवा आयोग 

भरती श्रेणी : महाराष्ट्र शासन 

एकूण पदसंख्या : 02 रिक्त पदे 

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र. पदांचे नाव  एकूण पदसंख्या 
01 कार्यकारी अभियंता (विद्युत) 02

शैक्षणिक पात्रता : i) Possess a Degree In Electrical Engineering or any other qualification declare by the Government to be equivalent Thereto. ii) शासन पत्र,सार्वजनिक बांधकाम पदवी किवा समकक्ष शैक्षणिक अहर्तेकरिता शासन निर्णय उच्च व तंत्र शिक्षण विभाग नुसार विहिती शैक्षणिक पात्रता पूर्ण असावी.

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे किमान 18 वर्ष ते 43 वर्षापर्यंत असावे. (SC/ST -05 वर्ष OBC – 03 वर्ष सूट)

अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग – 719/- रुपये मागासवर्गीय – 449 रुपये 

मासिक वेतन : 67,700/- रुपये ते 2,08,700/- रुपये प्रती महा.

नोकरीचा प्रकार : कायमस्वरूपी 

निवड प्रक्रिया : पूर्व परीक्षा / मुख्य परीक्षा/मुलाखत 

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र (jobs in All Maharashtra)

ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 06 ऑगस्ट 2024

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 26 ऑगस्ट 2024

Maharashtra PWD Vibhag Bharti 2024 Links

संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट  येथे क्लिक करा 
ऑनलाईन अर्ज  येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :

  • आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीवर यापूर्वी विहिती पद्धतीने नोंदणी केली नसल्यास नोंदणी करून खाते (Profile) तयार करणे.
  •  खाते तयार असल्यास व ते अद्यावत करण्याची आवश्यकता असल्यास अद्यावत करणे.
  • विहिती कालावधीत तसेच विहिती पद्धतीने आवश्यक कागदपत्रे अपलोड करून अर्ज सादर करणे.
  • परीक्षा शुल्काचा भरणा ऑनलाईन किवा ऑफलाईन पद्धतीने करावा.
  • सदर फॉर्म भरून झाल्यानंतर प्रिंट काळजीपूर्वक जपून ठेवावी,तसेच भरणा केल्याची पावती सुद्धा जपून ठेवावी.
  • अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा.

🔴 हे पण वाचा : इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड 400 पदांसाठी भरती ! पदवीधारकांना संधी ! आजचं अर्ज करा !


हे आपल्या मित्रांना पाठवा !

Leave a Comment

error: Content is protected !!