Maharashtra Krishi Vibhag Bharti 2024 : कृषी सेवा अंतर्गत महाराष्ट्र शासन मध्ये नवीन रिक्त पदांची भरती सुरु ! येथे अर्ज करा

Maharashtra Krishi Vibhag Bharti 2024 : महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षेसाठी नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरती मध्ये एकूण 0258 पदे भरण्यात येणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. संदर भरती ची जाहिरात हि महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.तसेच भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे. या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे असून ऑनलाईन अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट,व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे.अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

सुरक्षित व्हॉट्सॲप ग्रुप Join Now
मोफत अपडेटसाठी टेलिग्राम ग्रुप Join Now
Cyber कट्टा Instagram Follow करा 

Maharashtra Krishi Vibhag Bharti 2024 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 0258 रिक्त पदे 

भरती विभाग : महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत 

भरती श्रेणी : महाराष्ट्र शासन अंतर्गत 

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र. पदांचे नाव  एकूण पदसंख्या 
01 उप संचालक कृषी  048
02 तालुका कृषी अधिकारी  053
03 कृषी अधिकारी , कनिष्ठ व इतर  157

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे.(कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे किमान 18 वर्ष ते कमाल 45 वर्षापर्यंत असावे.

अर्ज शुल्क : खुला प्रवर्गासाठी – 394/- रुपये मागासवर्गीय – 294/- रुपये 

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना शासकीय नियमानुसार वेतन दिले जाईल.

नोकरीचा प्रकार : कायमस्वरूपी नोकरी 

निवड प्रक्रिया : पूर्व परीक्षा/मुख्य परीक्षा / मुलाखत 

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र (jobs in All Maharashtra)

ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 27 सप्टेंबर 2024

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 17 ऑक्टोंबर 2024

Maharashtra Krishi Vibhag Bharti 2024 Links

ऑनलाईन अर्ज  येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट  येथे क्लिक करा 
संपूर्ण जाहिरात  येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या लिंक द्वारे भरावयाचे आहेत.
  • सदर भरती मध्ये आवश्यक माहिती अचूक भरावी,चुकीची माहिती आढळल्यास अर्ज बाद केले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवाराने स्वतःचा ईमेल आयडी व मोबाईल नंबर काळजीपूर्वक टाकावा.
  • उमेदवारांनी अर्ज भरून झाल्यानंतर अर्जाची प्रिंट काळजीपूर्वक जपून ठेवावी.
  • उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा,जेणेकरून कोणतेही चूक होणार नाही.
  • अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.

हे पण वाचा : India Post Office Bharti 2024 Result Declare : इंडिया पोस्ट ऑफिस भरती 2024 निकालाची दुसरी यादी जाहीर ! यादी येथे पहा


हे आपल्या मित्रांना पाठवा !

Leave a Comment

error: Content is protected !!