MAHAKOSH BHARTI 2025 : महाराष्ट्र शासनाच्या लेखा आणि कोषागार संचालनालयात विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 056 रिक्त पदे भरण्यात येणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित केले आहे.तसेच या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना महाराष्ट्र शासन अंतर्गत नोकरी मिळणार आहे,तसेच या भरती ची जाहिरात हि लेखा आणि कोषागार यांच्या द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.तसेच भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून सदर चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे.
MAHAKOSH BHARTI 2025 DETAILS
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
एकूण पदसंख्या : 056 रिक्त जागा
भरती विभाग : लेखा आणि कोषागार संचालनालयात विभाग
भरती श्रेणी : महाराष्ट्र शासन अंतर्गत
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | कनिष्ठ लेखापाल (गट क) | 056 |
शैक्षणिक पात्रता : i) कोणत्याही शाखेतील पदवी ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
(अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 30 जानेवारी 2025 रोजी किमान 19 वर्ष ते 38 वर्षापर्यंत असावे. (मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट)
अर्ज शुल्क : या भरती साठी खुला प्रवर्ग : 1000/- रुपये मागासवर्गीय साठी -900/- रुपये अर्ज शुल्क स्विकारले जाईल.
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 29,200/- रुपये ते 92,300/- रुपये मासिक वेतन मिळेल.
नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरी मिळणार आहे.
निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्रात (Jobs in all Maharashtra )
ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 31 डिसेंबर 2024
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 30 जानेवारी 2025
MAHAKOSH BHARTI 2025 LINKS
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
- ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
- भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.
हे पण वाचा : GIC Recruitment 2024 : जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत नविन पदांची भरती सुरु ! येथे ऑनलाईन अर्ज करा
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा