Maha Bamboo Recruitment 2024 : महाराष्ट्र बांबू विकास मंडळ (MBDB) अंतर्गत नवीन रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.या भरती मध्ये एकूण 076 रिक्त पदे असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती ची जाहिरात हि महाराष्ट्र बांबू विकास मंडळ यांच्या अधिकृत वेबसाईट वर प्रकशित करण्यात आली आहे.भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे. या भरती साठी फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाचा नमुना,अधिकृत वेबसाईट,व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे. अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)
एकूण पदसंख्या : 076 रिक्त जागा
भरती विभाग : महाराष्ट्र बांबू विकास मंडळ
भरती श्रेणी : महाराष्ट्र शासन अंतर्गत
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | बांबू विशेषज्ञ | – |
02 | बांबू सोशल मिडिया मार्केटिंग | – |
03 | CFC समन्वयक | – |
04 | बांबू डिझाईनर | – |
05 | मंडळ समन्वयक | – |
06 | प्रकल्प पर्यवेक्षक | – |
07 | निवृत्त वनपाल वरिष्ठ | – |
08 | निवृत्त वनपाल कनिष्ठ | – |
09 | खाते सहायक | – |
10 | स्टोअर कीपर | – |
11 | निवृत्त वनरक्षक | – |
12 | समन्वयक | – |
13 | वन चालक | – |
14 | उत्पादन विकास आणि बांबू प्रशिक्षक | – |
15 | स्ट्रक्चर डेव्हलपर | – |
16 | ऑफिस असिस्टंट | – |
17 | डेटा एन्ट्री ऑपरेटर | – |
18 | लेझर मशीन ऑपरेटर | – |
19 | टर्नर | – |
20 | फिटर | – |
21 | सेल्समन | – |
22 | ऑफिस हेल्पर | – |
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकते नुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे.(कृपया शैक्षणिक तपशील जाहिरात मध्ये उपलब्ध आहे.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे किमान 18 वर्ष ते कमाल 45 वर्षापर्यंत असावे.
अर्ज शुल्क : या भरती मध्ये कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 13,500/- रुपये ते 50,000/- रुपये वेतन दिले जाईल.
नोकरीचा प्रकार : कंत्राटी स्वरुपाची नोकरी
निवड प्रक्रिया : मुलाखत द्वारे
नोकरीचे ठिकाण : नागपूर (jobs in Nagpur)
ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता : महाराष्ट्र बांबू विकास कार्यालय, नवीन काटोल नाका चौक,गोरेवाडा रोड,नागपूर – ४४००१३
ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 04 ऑक्टोंबर 2024
Maha Bamboo Recruitment 2024 Links
संपूर्ण जाहिरात व अर्जाचा नमुना | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती साठी फॉर्म हे ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावायचे आहेत.
- सदर भरती मध्ये आवश्यक माहिती अचूक भरावी,चुकीची माहिती आढळल्यास अर्ज बाद केले जातील.
- ऑफलाईन अर्ज करताना उमेदवाराने स्वतःचा ईमेल आयडी व मोबाईल नंबर काळजीपूर्वक टाकावा.
- उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा,जेणेकरून कोणतेही चूक होणार नाही.
- अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.
हे आपल्या मित्रांना पाठवा !