Konkan Railway Bharti 2024 : कोकण रेल्वे अंतर्गत नविन विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.या भरतीमध्ये एकूण 0190 रिक्त जागांसाठी भरती असून पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. रेल्वे विभागात नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांना चांगली संधी उपलब्ध झाली आहे. या भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे, या भरती मध्ये महाराष्ट्र गोवा,कर्नाटक या विभागात नोकरी करण्याची संधी मिळणार आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी आवाहन केले आहे. तसेच या भरतीची अर्ज सुरु होण्याचा दिनांक हा 16 सप्टेंबर 2024 असून अर्ज करण्याची अंतिम दिनांक हि 06 ऑक्टोंबर 2024 आहे. अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Konkan Railway Bharti 2024 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (online)
एकूण पदसंख्या : 0190 रिक्त जागा
भरती विभाग : कोकण रेल्वे अंतर्गत
भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | वरिष्ठ विभाग अभियंता (सिव्हिल / इलेक्ट्रिकल) | – |
02 | स्टेशन मास्टर | – |
03 | कमर्शियल पर्यवेक्षक | – |
04 | गुड्स ट्रेन मॅनेजर | – |
05 | टेक्निशियन – III (मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल) | – |
06 | ESTM – III (S&T) | – |
07 | असिस्टंट लोको पायलट | – |
08 | पॉईंट्स मन आणि ट्रक मॅनेजर | – |
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर / इंजिनिअरिंग पदवी / 10वी पास + संबंधित ट्रेडमधून ITI पास. किंवा इतर पात्रता (पदानुसार शैक्षणिक पात्रता ही वेगवेगळी आहे,कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे 18 वर्ष ते 45 वर्षापर्यंत असावे.
अर्ज शुल्क : Gen/OBC/EWS : 885/- रुपये SC/ST/PwD : परीक्षा शुल्क नाही आकारले जाईल.
मासिक वेतन श्रेणी : 18,000/- रुपये ते 1,12,400/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.
नोकरीचा प्रकार : कायमस्वरूपी नोकरी
निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा
ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 16 सप्टेंबर 2024
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 06 ऑक्टोंबर 2024
Konkan Railway Bharti 2024 Links
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा (16 सप्टेंबर 2024 सुरु) |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरतीचे फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने वरील लिंक द्वारे भरवायचे आहेत.
- ऑनलाईन फॉर्म भरताना शैक्षणिक कागदपत्रे संकेतस्थळावर अपलोड करावायचे आहेत.
- फॉर्म मध्ये अचूक माहिती भरावाची आहे,चुकीची माहिती आढल्यास कोणत्याही स्तरावर अर्ज नाकारला जाईल.
- संपूर्ण माहिती साठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
- तसेच सविस्तर माहितीसाठी वरील जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी.
हे आपल्या मित्रांना पाठवा !