Join Indian Navy Bharti 2024 : भारतीय नौदल विभाग अंतर्गत नविन रिक्त पदांची भरती सुरु ! पात्रता : 12वी उत्तीर्ण ! येथे ऑनलाईन अर्ज करा

Join Indian Navy Bharti 2024 : भारतीय नौदल विभाग (Indian Navy) अंतर्गत नविन रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरती मध्ये 12वी उत्तीर्ण (10+2) उत्तीर्ण उमेदवारांना संधी मिळणार असून पात्रता धारक उमेदवारांसाठी अर्ज करण्यासाठी आवाहन केले आहे. सदर भरती ची जाहिरात हि भारतीय नौदल विभागा मार्फत अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आली आहे. नौदलात नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांना चांगली संधी उपलब्ध झाली आहे.भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

सुरक्षित व्हॉट्सॲप ग्रुप Join Now
मोफत अपडेटसाठी टेलिग्राम ग्रुप Join Now
Cyber कट्टा Instagram Follow करा 

तसेच या भरती चे फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे असून पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आवाहन केले आहे. या भरतीची ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम दिनांक हि 17 सप्टेंबर 2024 असून ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक, अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून दिली आहे.अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

Join Indian Navy Bharti 2024 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : निश्चित नाही

भरती विभाग : भारतीय नौदल विभाग (Indian Navy)

भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत 

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र. पदांचे नाव  एकूण पदसंख्या 
01 वैद्यकीय सहायक 

शैक्षणिक पात्रता : पात्र उमेदवार हा कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून / विद्याशाखेतून बारावी उत्तीर्ण (10+2) असावा.

वयोमर्यादा : उमेदवाराचा जन्म हा 01 नोव्हेंबर 2003 ते 30 एप्रिल 2007 च्या दरम्यान झालेला असावा.

अर्ज शुल्क : या भरती साठी परीक्षा शुल्क हे 60/- रुपये स्विकारले जाणार आहे.

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 21,700/- रुपये ते 69,100/- रुपये वेतन दिले जाईल.

नोकरीचा प्रकार : कायमस्वरूपी नोकरी 

निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा व स्किल टेस्ट 

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (jobs in All India)

ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 07 सप्टेंबर 2024

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 17 सप्टेंबर 2024

Join Indian Navy Bharti 2024 Links

ऑनलाईन अर्ज  येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट  येथे क्लिक करा 
संपूर्ण जाहिरात  येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या लिंक द्वारे भरावयाचे आहेत.
  • सदर भरती मध्ये आवश्यक माहिती अचूक भरावी,चुकीची माहिती आढळल्यास अर्ज बाद केले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवाराने स्वतःचा ईमेल आयडी व मोबाईल नंबर काळजीपूर्वक टाकावा.
  • उमेदवारांनी अर्ज भरून झाल्यानंतर अर्जाची प्रिंट काळजीपूर्वक जपून ठेवावी.
  • उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा.
  • अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.

हेही वाचा : SSC GD Constable Bharti 2024 : कर्मचारी निवड आयोग अंतर्गत GD कॉन्स्टेबल पदांसाठी मोठी भरती ! पात्रता – 10वी उत्तीर्ण ! येथे ऑनलाईन अर्ज करा


हे आपल्या मित्रांना पाठवा !

Leave a Comment

error: Content is protected !!