IOCL Admit Card 2024 : इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड (Indian Oil Corporation limited) कंपनी अंतर्गत 0467 रिक्त जागांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित झाली होती,त्यासाठी खूप उमेदवारांनी अर्ज केले होते,आणि परीक्षेची वाट होते त्यासाठी आनंदाची बातमी आहे,कारण इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) साठी प्रवेशपत्र उपलब्ध झाले आहेत. त्यासाठी खाली सविस्तर लिंक उपलब्ध करून दिली आहे. प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक चा वापर करा.
IOCL Admit Card 2024 Download links
प्रवेशपत्र / हॉलतिकीट डाऊनलोड | येथे क्लिक करा |
परीक्षा दिनांक | 29 सप्टेंबर 2024 |
उमेदवारांनी प्रवेशपत्र डाऊनलोड झाल्यानंतर ते कलर रंगीत प्रिंट मध्ये घेऊन जायचे आहे. तसेच एक आयडी प्रुफ म्हणून घ्यायचे आहे. अधिक माहिती तसे प्रवेशपत्रात सविस्तर माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.
हे पण वाचा : India Post Office Bharti 2024 Result Declare : इंडिया पोस्ट ऑफिस भरती 2024 निकालाची दुसरी यादी जाहीर ! यादी येथे पहा.
हे आपल्या मित्रांना पाठवा !