Indian Overseas Bank Bharti 2025 : इंडियन ओव्हरसीज बँक अंतर्गत 0400 पदांची भरती सुरू ! l पात्रता : पदवीधर उत्तीर्ण

Indian Overseas Bank Bharti 2025 : इंडियन ओव्हरसीज बँक अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 0400 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आली आहे. या भरती ची जाहिरात ही इंडियन ओव्हरसीज बँक (Indian Overseas Bank) यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाइट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

सुरक्षित व्हॉट्सॲप ग्रुप Join Now
मोफत अपडेटसाठी टेलिग्राम ग्रुप Join Now
Cyber कट्टा Instagram Follow करा 

Indian Overseas Bank Bharti 2025 Details

एकूण पदसंख्या : 0400 रिक्त जागा 

भरती विभाग : इंडियन ओव्हरसीज बँक (Indian Overseas Bank)

भरती श्रेणी : बँकिंग क्षेत्रात सरकारी नोकरी मिळविण्याची संधी ..!

पदांचे नाव व तपशील :

पद क्र. पदांचे नाव  एकूण पदसंख्या 
01  स्थानिक बँक अधिकारी (LBO) 0400

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात पहा.

व्यावसायिक पात्रता : पात्र उमेदवार हा कोणत्याही संस्थेतून / विद्याशाखेतून पदवीधर उत्तीर्ण असावा.

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचे वय हे दिनांक 01 मे 2025 रोजी किमान 20 वर्ष ते कमाल 30 वर्षापर्यंत असावे. (SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट)

अर्ज शुल्क : General/OBC/EWS : 850/-रुपये  (SC/ST/PWD/ExSM : 175/- रुपये )

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना मासिक वेतन हे 48,480/- रुपये ते 85,920/- रुपये मासिक मिळणार आहे.

नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कायमस्वरूपी म्हणून नोकरी मिळणार आहे.

निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा 

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (Jobs In All India)

ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 12 मे 2025

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 31 मे 2025

Indian Overseas Bank Bharti 2025 Links

ऑनलाईन अर्ज  येथे क्लिक करा
संपूर्ण जाहिरात  येथे क्लिक रा 
अधिकृत वेबसाईट  येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
  • भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  • अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.

हे पण वाचा : बँक ऑफ बरोदा अंतर्गत 500 जागांची भरती l शैक्षणिक पात्रता : 10वी l Bank Of Baroda Bharti 2025


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा