भारतीय नौदल ट्रेडसमन विभाग अंतर्गत 01266 जागांची भरती सुरु ! पात्रता : 10वी उत्तीर्ण ! Indian Navy Tradesman Bharti 2025

By Cyber Katta

Published On:

Follow Us
Indian Navy Tradesman Bharti 2025

Indian Navy Tradesman Bharti 2025 : भारतीय नौदल ट्रेडसमन विभाग अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 01266 जागा भरण्यात येणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे,या भरती ची जाहिरात हि भारतीय नौदल ट्रेडसमन (Indian Navy Tradesman) यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

सुरक्षित व्हॉट्सॲप ग्रुप Join Now
मोफत अपडेटसाठी टेलिग्राम ग्रुप Join Now
Cyber कट्टा Instagram Follow करा 
Indian Navy Tradesman Bharti 2025 : Advertisement has been published for various vacant posts under the Indian Navy Tradesman Department. A total of 01266 posts will be filled in this recruitment. Interested and eligible candidates are invited to apply. The advertisement for this recruitment has been published by the Indian Navy Tradesman and the necessary information regarding the recruitment has been provided in detail in the article below.
⚠️महत्वाची सूचना :  उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे,कारण भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानी साठी आमची टीम जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.

Indian Navy Tradesman Bharti 2025

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 01266 जागा भरण्यात येणार आहेत.

भरती विभाग : भारतीय नौदल ट्रेडसमन विभाग

भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत

पदांचे नाव :  ट्रेड्समन स्किल्ड

शैक्षणिक पात्रता :

i) 10वी उत्तीर्ण ii) ITI (Advance Machine Tool Operator / Advance Mechanic (Instruments) / Blacksmith / Boiler Maker / Building Maintenance Technician / Carpenter / Computer Fitter / COPA / Crane Operator / Diesel Mechanic / Electroplater / Electronic Fitter / Electronics Mechanic / Fitter / Forger and Heat Treater / Foundryman Maker / Gyro Fitter / Hot Insulator / I&CTSM / ICE Fitter / Industrial Electronics Mechanic / Instrument Mechanic / IT & ESM / Machinist Turner / Marine Diesel Mechanic / Marine Engine Fitter / Mason / Mason Building Constructor / Mechanic (Central AC Plant, Industrial Cooling & Package Air Conditioning) / Mechanic Auto Electrical & Electronics / Mechanic Diesel / Mechanic Marine Diesel / Mechanic Mechatronics / Mechanic Motor Vehicle / Mechanic Radio Radar Aircraft / Mechanic Ref & AC / Mechanic Tool Maintenance / Millwright (MTM) / Moulder / Overhead Crane Operator (Steel Industry) / Painter / Painter (General) / Pipe Fitter / Plumber / Power Electrician / Radar Fitter / Radio Fitter / Rigger / Ship Fitter / Shipwright Steel / Shipwright Wood / Sheet Metal Worker / Sonar Fitter / Tailor / Tailor (General) / TIG & MIG Welder / Tool Mechanic / Welder / Welder (Gas & Electric) / Welder (Pipe & Pressure Vessel) / Weapon Fitter)  iii) माजी नौदल प्रशिक्षणार्थी (भारतीय नौदलाच्या डॉकयार्ड अप्रेंटिस स्कूलचे माजी प्रशिक्षणार्थी)

ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा
संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांची वयोमर्यादा हि दिनांक 02 सप्टेंबर 2025 रोजी किमान 18 वर्ष ते कमाल 25 वर्षापर्यंत असावे. (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)

अर्ज शुल्क : सदर भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 19,900/- रुपये ते 63,200/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.

नोकरी चे ठिकाण : संपूर्ण भारत (Jobs In All India)

ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 13 ऑगस्ट 2025

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम दिनांक : 02 सप्टेंबर 2025 रोजी पर्यंत अर्ज करता येणार आहे.

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :

  • उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता व अनुभव याबाबतचा तपशील पूर्ण आहे का याची खात्री करावी.
  • सदर भरती साठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे चालू असलेल्या मोबाईल नंबर व ईमेल असावा.
  • सदर भरती प्रक्रियेमध्ये पदांच्या संखेत बदल होऊ शकतो.
  • अपूर्ण अर्ज, स्वाक्षरी,फोटो नसलेले अर्ज अपात्र करण्यात येतील.
  • अधिक माहिती साठी उमेदवारांनी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी.

⬛ अधिक माहिती साठी PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

हे पण वाचा : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक भरती 2025 l पात्रता : 10वी ते पदवीधर l MSC BANK BHARTI 2025

नमस्कार, मी एक ब्लॉगर आहे,मी 2 वर्षापासून ब्लॉगिंचा प्रवास सुरू केला असून मी जॉब संबधित जाहिरात cyberkatta.com या वेबसाइट वर अपडेट देत असतो, तसेच मराठी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थी मित्रांना माहिती पोचविण्याचे काम करत आहे.