Indian Merchant navy Bharti 2025 : भारतीय मर्चंट नौदल अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 1800 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छूक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे,या भरती ची जाहिरात ही भारतीय मर्चंट नौदल (Indian Merchant Navy) यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे,तसेच भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाइट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक हा 10 फेब्रुवारी 2025 आहे. अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Indian Merchant navy Bharti 2025 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
एकूण पदसंख्या : 01800 रिक्त जागा
भरती विभाग : भारतीय मर्चंट नौदल
भरती श्रेणी : भारत सरकार अंतर्गत
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | डेक रेटिंग | 399 |
02 | इंजिन रेटिंग | 201 |
03 | सीमन | 196 |
04 | इलेक्ट्रिशियन | 290 |
05 | वेल्डर/हेल्पर | 60 |
06 | मेस बॉय | 188 |
07 | कुक | 466 |
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली दिली आहे,मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
व्यावसायिक पात्रता :
- पद क्र.01: पात्र उमेदवार हा किमान 10वी उत्तीर्ण असावा.
- पद क्र.02: पात्र उमेदवार हा किमान 10वी उत्तीर्ण असावा.
- पद क्र.03: पात्र उमेदवार हा किमान 12वी उत्तीर्ण असावा.
- पद क्र.04: i) पात्र उमेदवार हा किमान 10वी उत्तीर्ण असावा. ii) ITI ELECTRICIAN
- पद क्र.05: i) पात्र उमेदवार हा किमान 10वी उत्तीर्ण असावा. ii) ITI
- पद क्र.06: पात्र उमेदवार हा किमान 10वी उत्तीर्ण असावा.
- पद क्र.07: पात्र उमेदवार हा किमान 10वी उत्तीर्ण असावा.
(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवार हा वय हे किमान 18 वर्ष ते 27 वर्षापर्यंत असावे.
अर्ज शुल्क : सदर भरती साठी अर्ज शुल्क हे सगळ्या उमेदवारांना 100/- रुपये स्विकारले जाईल.
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 38,000/- रुपये ते 90,000/- रुपये मासिक वेतन मिळेल.
निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 06 जानेवारी 2025
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 10 फेब्रुवारी 2025
Indian Merchant navy Bharti 2025 Links
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने वरील लिंक द्वारे करावायचे आहेत.
- ऑफलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
- भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा !