Indian Army Agniveer Bharti 2025 : भारतीय सैन्य अग्निवीर अंतर्गत 10वी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरी ची संधी ! येथे ऑनलाईन अर्ज करा.

Indian Army Agniveer Bharti 2025 : भारतीय सैन्य अग्निवीर अंतर्गत दहावी उत्तीर्ण उमेदवारांना नविन जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये पदांची संख्या नमूद केलेली नाही,सदर भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना 04 वर्षासाठी मासिक वेतनावर सरकारी नोकरी करण्याची संधी उपलब्ध झाली आहे,या भरती ची जाहिरात हि भारतीय सैन्य अग्निवीर (Indian Army Ministry of Defense) यांच्या द्वारे प्रकाशित करण्यात आली असून या भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

सुरक्षित व्हॉट्सॲप ग्रुप Join Now
मोफत अपडेटसाठी टेलिग्राम ग्रुप Join Now
Cyber कट्टा Instagram Follow करा 

Indian Army Agniveer Bharti 2025 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : तूर्तास पदसंख्या नमूद केलेली नाही.

भरती विभाग : भारतीय सैन्य अग्निवीर (Indian Army Ministry of Defense)

भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत 

पद क्र. पदांचे नाव  एकूण पदसंख्या 
01  अग्निवीर (SSR)
02  अग्निवीर (MR)

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात पहा.

व्यावसाईक पात्रता : 

  • पद क्र.01 : 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (Mathematics & Physics) किंवा 50% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical/ Electrical/ Automobiles/ Computer Science/ Instrumentation Technology/ Information Technology) किंवा भौतिकशास्त्र आणि गणित या गैर-व्यावसायिक विषयांसह दोन वर्षांचा व्यावसायिक अभ्यासक्रम उत्तीर्ण.
  • पद क्र.02 : 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण.

शारीरिक पात्रता : उंची – किमान 157 सेमी. 

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : 

  • पद क्र.01 : जन्म 01 सप्टेंबर 2004 ते 19 फेब्रुवारी 2008 च्या दरम्यान.
  • पद क्र.01 : जन्म 01 फेब्रुवारी 2005 ते 31 जुलै 2008 च्या दरम्यान.

अर्ज शुल्क : संपूर्ण उमेदवारांसाठी 649/- रुपये अर्ज शुल्क स्विकारले जाणार आहेत.

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना मासिक वेतन हे 28,000/- रुपये ते 40,000/- रुपये मासिक मिळणार आहे.

नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कायम स्वरूपी म्हणून नोकरी मिळणार आहे.

निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा 

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (Jobs In All India)

ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 22 मार्च 2025

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 16 एप्रिल 2025

CSIR CRRI BHARTI 2025 Links

 संपूर्ण जाहिरात  SSR : येथे क्लिक करा
MR : येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट  येथे क्लिक करा 
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
  • भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  • अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.

हे पण वाचा : NHM Satara Recruitment 2025 : राष्ट्रीय आरोग्य अभियान ,जिल्हा आरोग्य सातारा अंतर्गत नविन पदांसाठी भरती सुरु ! येथे आवेदन करा.


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा