India Post Office Bharti 2024 Result Declare : इंडिया पोस्ट ऑफिस भरती 2024 निकालाची दुसरी यादी जाहीर ! यादी येथे पहा

By Cyber Katta

Updated On:

Follow Us
India Post Office Bharti 2024 Result Declare

India Post Office Bharti 2024 Result Declare : इंडिया पोस्ट ऑफिस भरती 2024 ची जाहिरात प्रकाशित होऊन खूप दिवसांनी पहिली यादी अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आली होती.त्यानंतर ज्या उमेदवारांना दुसऱ्या यादीची अपेक्षा असणाऱ्या उमेदवारांना आनंदाची बातमी आहे. कारण दुसऱ्या लिस्ट ची याधी संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आली आहे. इंडिया पोस्ट ऑफिस भरती 2024 मध्ये एकूण 3130 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. आणि त्यासाठी निवड प्रक्रिया थेट दहावी च्या टक्केवारी असून जवळ पास 80 टक्क्यापेक्षा जास्त असणाऱ्या उमेदवाराचे नाव यादीत आहेत, ज्या उमेदवारांचे नाव यादीत असेल त्यांना 03 ऑक्टोंबर पर्यंत कागदपत्रे पडताळणी साठी बोलाविण्यात आले आहे.

सुरक्षित व्हॉट्सॲप ग्रुप Join Now
मोफत अपडेटसाठी टेलिग्राम ग्रुप Join Now
Cyber कट्टा Instagram Follow करा 

India Post Office Bharti 2024 Result Declare List

इंडिया पोस्ट ऑफिस निकाल  येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट  येथे क्लिक करा 

ज्या उमेदवारांचे नाव यादी असेल त्यांना कागदपत्र पडताळणीसाठी 03 ऑक्टोंबर 2024 च्या अगोदर तुम्ही निवडलेल्या डिविजन मध्ये  जाऊन स्वहताक्षर मध्ये सही केलेली कागदपत्र 2 सेट घेऊन तपासणी साठी  जायचे आहेत. अधिक माहिती साठी वरील लिस्ट काळजीपूर्वक वाचा.


हे पण वाचा : MUHS Nashik Bharti 2024 : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत नाशिक येथे नविन रिक्त पदांसाठी भरती सुरु ! त्वरित आवेदन करा


हे आपल्या मित्रांना पाठवा !

नमस्कार, मी एक ब्लॉगर आहे,मी 2 वर्षापासून ब्लॉगिंचा प्रवास सुरू केला असून मी जॉब संबधित जाहिरात cyberkatta.com या वेबसाइट वर अपडेट देत असतो, तसेच मराठी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थी मित्रांना माहिती पोचविण्याचे काम करत आहे.