HDFC BHARTI 2025 : HDFC बँक अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 500 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आली आहे,या भरती ची जाहिरात हि एचडीएफसी बँक यांच्या द्वारे प्रकाशित करण्यात आली असून या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,तसेच या भरती ची ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम दिनांक हि 02 मार्च 2025 पर्यंत आहे.
HDFC BHARTI 2025 DETAILS
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
एकूण पदसंख्या : 0500 रिक्त जागा
भरती विभाग : HDFC बँक
भरती श्रेणी : बँकिंग क्षेत्रात सरकारी नोकरी करण्याची संधी
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | रिलेशनशिप मॅनेजर (Assistant Manager) | 0500 |
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली दिली आहे,मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
व्यावसायिक पात्रता : i) 50% गुणांसह पदवीधर ii) 1-10 वर्षे अनुभव
(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवार हा वय हे दिनांक हे 07 फेब्रुवारी 2025 रोजी किमान 18 वर्ष ते 35 वर्षापर्यंत असावे. (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)
अर्ज शुल्क : सदर भरती साठी अर्ज शुल्क हे सगळ्या उमेदवारांना 479/- रुपये स्विकारले जाईल.
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 21,500/- रुपये ते 81,100/- रुपये मासिक वेतन मिळेल.
निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 30 डिसेंबर 2025
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 07 फेब्रुवारी 2025 02 मार्च 2025
HDFC BHARTI 2025 Links
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने वरील लिंक द्वारे करावायचे आहेत.
- ऑफलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
- भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा !