GIC Recruitment 2024 : जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत नविन पदांची भरती सुरु ! येथे ऑनलाईन अर्ज करा

GIC Recruitment 2024 : जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत नविन रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 0110 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे.या भरती ची जाहिरात हि जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (General Insurance Corporation of India Limited) यांच्या अधिकृत वेबसाईट वर प्रकाशित करण्यात आली आहे,तसेच या भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे.अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

सुरक्षित व्हॉट्सॲप ग्रुप Join Now
मोफत अपडेटसाठी टेलिग्राम ग्रुप Join Now
Cyber कट्टा Instagram Follow करा 

GIC Recruitment 2024 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 0110 रिक्त जागा 

भरती विभाग : जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत 

भरती श्रेणी : सरकारी विभागात नोकरी मिळविण्याची मोठी संधी !

पदांचे नाव व तपशील :

पद क्र. पदांचे नाव  एकूण पदसंख्या 
01 ऑफिसर (असिस्टंट मॅनेजर स्केल-I) जनरल 018
02 ऑफिसर (असिस्टंट मॅनेजर स्केल-I) लिगल 09
03 ऑफिसर (असिस्टंट मॅनेजर स्केल-I) HR 06
04 ऑफिसर (असिस्टंट मॅनेजर स्केल-I) अभियंता  05
05 ऑफिसर (असिस्टंट मॅनेजर स्केल-I) IT 022
06 ऑफिसर (असिस्टंट मॅनेजर स्केल-I) ACTUARY 010
07 ऑफिसर (असिस्टंट मॅनेजर स्केल-I) इन्शुरन्स 020
08 ऑफिसर (असिस्टंट मॅनेजर स्केल-I) मेडीकल 02
09 ऑफिसर (असिस्टंट मॅनेजर स्केल-I) फायनान्स 018

शैक्षणिक पात्रता : 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी किंवा LLB किंवा B.E/B.Tech (Civil / Aeronautical / Marine / Mechanical / Electrical/computer science/information technology/Electronics & Electrical/Electronics & Telecommunications/ Electronics & Communication) किंवा 60% गुणांसह MBBS किंवा 60% गुणांसह B.Com (SC/ST: 55 गुण)

वयोमर्यादा : 1 नोव्हेंबर 2024 रोजी किमान 21 वर्ष ते कमाल 30 वर्षापर्यंत असावे. (SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट)

अर्ज शुल्क : General/OBC/EWS: 1000/-रुपये (SC/ST/PWD/महिला : अर्ज शुल्क नाही )

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 50,925/- रु.ते 85,000/- रुपये वेतन दिले जाईल.

नोकरीचा प्रकार : कायमस्वरूपी नोकरी करण्याची संधी 

निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा (CBT) /  मुलाखत 

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत  (jobs in All India)

ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 04 डिसेंबर 2024

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 19 डिसेंबर 2024

GIC Recruitment 2024 Links

🔖  संपूर्ण जाहिरात   येथे क्लिक करा 
🌎 अधिकृत वेबसाईट  येथे क्लिक करा 
🖥️ ऑनलाईन अर्ज  येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या लिंक द्वारे भरावयाचे आहेत.
  • सदर भरती मध्ये आवश्यक माहिती अचूक भरावी,चुकीची माहिती आढळल्यास अर्ज बाद केले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवाराने स्वतःचा ईमेल आयडी व मोबाईल नंबर काळजीपूर्वक टाकावा.
  • उमेदवारांनी अर्ज भरून झाल्यानंतर अर्जाची प्रिंट काळजीपूर्वक जपून ठेवावी.
  • उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा,जेणेकरून कोणतेही चूक होणार नाही.
  • अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.

हे हि वाचा : ESIC Recruitment 2024 : कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) अंतर्गत नविन पदांसाठी भरती सुरु ! थेट मुलाखतीवर निवड !


हे आपल्या मित्रांना/नातेवाईकांना पाठवा !

Leave a Comment

error: Content is protected !!