ESIC Recruitment 2024 : कर्मचारी राज्य विमा महामंडळ अंतर्गत नविन रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे,या भरती मध्ये एकूण 050 रिक्त जागा भरण्यात येणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे.या भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून सदर भरती ची जाहिरात हि कर्मचारी राज्य विमा महामंडळ (Employees’ State Insurance Corporation) यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आली आहे.या भरती चे फॉर्म हे ऑफलाईन पद्धतीने असून थेट मुलाखतीवर निवड प्रक्रिया होणार आहे,तसेच भरतीची संपूर्ण जाहिरात PDF स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली असून अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
ESIC Recruitment 2024 Details
अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)
एकूण पदसंख्या : 050 रिक्त जागा
भरती विभाग : कर्मचारी राज्य विमा महामंडळ
भरती श्रेणी : सरकारी विभागात नोकरी मिळविण्याची मोठी संधी !
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | सुपर स्पेशलिस्ट | 02 |
02 | स्पेशलिस्ट (FTS/PTS) | 08 |
03 | सिनियर रेसिडेंट | 40 |
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र.01 : i) MBBS ii) MD/DNB/DM iii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.02 : i) MBBS ii) MD/MS/DNB/BDS iii) 03/05 वर्षे अनुभव
- पद क्र.03 : i) MBBS ii) MD/MS/DNB/BDS
वयोमर्यादा : 03 डिसेंबर 2024 रोजी किमान 18 वर्ष ते कमाल 69 वर्षापर्यंत असावे.
अर्ज शुल्क : या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 60,000/- रु.ते 1,00,00/- रुपये वेतन दिले जाईल.
नोकरीचा प्रकार : कायमस्वरूपी नोकरी करण्याची संधी
निवड प्रक्रिया : थेट मुलाखत (Walk in interview)
नोकरीचे ठिकाण : पुणे (jobs in Pune)
मुलाखतीचा दिनांक : 10 ते 17 डिसेंबर 2024
ESIC Recruitment 2024 Links
🌎 अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔖 संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती चे नियोजन हे थेट मुलाखतीवर होणार आहे.
- मुलाखतीला जाताना उमेदवारांना संपूर्ण कागदपत्रे साक्षांकित प्रती सह जवळ ठेवावेत.
- मुलाखतीला स्वखर्चाने उपस्थित राहावे. त्यासाठी कोणताही देय मिळणार नाही.
- मुलाखतीला दिलेल्या फॉर्म मध्ये उमेदवाराने स्वतःचा ईमेल आयडी व मोबाईल नंबर काळजीपूर्वक टाकावा.
- उमेदवारांनी मुलाखतीला जाण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा,जेणेकरून कोणतेही चूक होणार नाही.
- अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.
हे हि वाचा : Bank Of Baroda Bharti 2024 : बँक ऑफ बडोदा अंतर्गत नविन रिक्त पदांची भरती सुरु ! येथे ऑनलाईन अर्ज करा.
हे आपल्या मित्रांना/नातेवाईकांना पाठवा !