ECHS Pune Bharti 2025 : माजी सैनिक कर्मचारी योगदान योजना (ECHS) अंतर्गत भरती ! येथे आवेदन करा.

ECHS Pune Bharti 2025 : माजी सैनिक कर्मचारी योगदान योजना अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 015 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित कारण्यात आली आहे,तसेच भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून या भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाचा नमूना,अधिकृत वेबसाइट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,तसेच या भरती ची जाहिरात ही माजी सैनिक कर्मचारी योगदान योजना (ECHS) यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे,अधिक माहिती साठी मुळ जाहिरात पहावी.

सुरक्षित व्हॉट्सॲप ग्रुप Join Now
मोफत अपडेटसाठी टेलिग्राम ग्रुप Join Now
Cyber कट्टा Instagram Follow करा 

ECHS Pune Bharti 2025 Details

अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)

एकूण पदसंख्या : 015 रिक्त जागा 

भरती विभाग : माजी सैनिक कर्मचारी योगदान योजना (ECHS)

भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत 

पदांचे नाव व तपशील :

पद क्र. पदांचे नाव  एकूण पदसंख्या 
01  Medical Officer 02
02 Dental Officer 01
03  Officer-in-Charge Polyclinic 01 
04  Laboratory Technician 01 
05  Laboratory Assistant 01 
06  Pharmacist 01 
07  Nursing Assistant 01 
08  Dental Hygienist/Assistant Tech 01 
09  Data Entry Operator/Clerk 01 
10  Driver 01 
11  Chowkidar 01 
12  Female Attendant 01 
13  Peon 01 
14  Safaiwala 01

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात पहा.

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय किमान 18 वर्ष पूर्ण ते कमाल 55 वर्षापेक्षा जास्त नसावे.

अर्ज शुल्क : सदर भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 16,800/- रुपये ते 75,000/- रुपये  मासिक वेतन दिले जाईल.

नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कंत्राटी स्वरूपी नोकरी मिळणार आहे.

निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा 

नोकरीचे ठिकाण : पुणे (Jobs In Pune)

ऑफलाईन अर्ज सादर करण्याचा पत्ता : सीआयसी, एसएनएम मुख्यालय ईसीएचएस सेल पुणे

ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 08 एप्रिल 2025

ECHS Pune Bharti 2025 Links

संपूर्ण जाहिरात (PDF) 📌 येथे क्लिक रा 
अधिकृत वेबसाईट  🔍 येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती साठी फॉर्म हे ऑफलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
  • ऑफलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
  • कार्यालयात दिनांक 08 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी 5.00 वाजेनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.
  • भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  • अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.

हे पण वाचा : Nabard Mumbai Bharti 2025 : राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक अंतर्गत नविन रिक्त पदांसाठी भरती सुरु l येथे ऑनलाईन अर्ज करा.


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा