DRDO DLRL Recruitment 2024 : संरक्षण संशोधन व विकास संस्था अंतर्गत नविन विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे,या भरती मध्ये एकूण 048 रिक्त पदे असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर भरती मध्ये “पदवीधर/तंत्रज्ञ” या पदांसाठी भरती होणार असून सदर भरती चे फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी आवाहन केले आहे. सदर भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे,तसेच या भरती ची संपूर्ण जाहिरात pdf,अधिकृत वेबसाईट व ऑनलाईन अर्जाची लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे.अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
DRDO DLRL Recruitment 2024 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
एकूण पदसंख्या : 048 रिक्त जागा
भरती विभाग : संरक्षण संशोधन व विकास संस्था अंतर्गत
भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत (central Government)
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | पदवीधर (टेक्निकल) | 030 |
02 | तंत्रज्ञ / Technician | 010 |
03 | पदवीधर (नॉन-टेक्निकल) | 08 |
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे. (कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे किमान 18 वर्ष ते 55 वर्षापर्यंत असावे.
अर्ज शुल्क : या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 9000/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.
नोकरीचा प्रकार : कंत्राटी पद्धत
निवड प्रक्रिया : मुलाखती वर
मुलाखतीचा पत्ता : Defence Electronics Research Laboratory (DLRL), Chandrayangutta, Hyderabad-500005.
मुलाखतीचा दिनांक : 06,07 नोव्हेंबर 2024
नोकरीचे ठिकाण : हैद्राबाद (jobs in Hayderabad)
DRDO DLRL Recruitment 2024 Links
🌎 अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
🖥️ संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती साठी निवड प्रक्रिया हि थेट मुलाखतीवर होणार आहे.
- सदर भरती वरील दिलेल्या पत्यावर वेळेत उपस्थित रहावे.
- मुलाखतीला उमेदवाराने स्वतःचा ईमेल आयडी व मोबाईल नंबर काळजीपूर्वक टाकावा.
- मुलाखतीला जाताना स्वखर्चाने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
- उमेदवारांनी मुलाखतीला जाण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा,जेणेकरून कोणतेही चूक होणार नाही.
- अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.
हे आपल्या मित्रांना पाठवा !