सरकारी : महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय विभाग अंतर्गत “कनिष्ठ हिंदी अनुवादक” पदांची भरती सुरू ! Department of Fisheries Bharti 2025

By Cyber Katta

Published On:

Follow Us
Department of Fisheries Bharti 2025

Department of Fisheries Bharti 2025 : महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय विभाग अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 02 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे,या भरती ची जाहिरात ही महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय विभाग (Maharashtra Fisheries Department) यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आली आहे,तसेच भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून या भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने भरावयाचे असून अर्जाची नमूना,अधिकृत वेबसाइट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,अधिक माहिती साठी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

सुरक्षित व्हॉट्सॲप ग्रुप Join Now
मोफत अपडेटसाठी टेलिग्राम ग्रुप Join Now
Cyber कट्टा Instagram Follow करा 

Department of Fisheries Bharti 2025 Details

अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)

एकूण पदसंख्या : 002 रिक्त जागा 

भरती विभाग : महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय विभाग (Maharashtra Fisheries Department)

भरती श्रेणी : महाराष्ट्र शासन अंतर्गत 

पदांचे नाव व तपशील :

पद क्र. पदांचे नाव  एकूण पदसंख्या 
01  कनिष्ठ हिंदी अनुवादक 002

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात पहा.

व्यावसायिक पात्रता : Master’s degree of a recognized University in Hindi/English with English Hindi as a compulsory Elective subject or as medium of examination al degree level.

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय किमान 18 वर्ष पूर्ण ते कमाल 56 वर्षापर्यंत असावे.

अर्ज शुल्क : सदर भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 35,400/- रुपये ते 1,12400/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.

नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कायम स्वरूपी नोकरी मिळणार आहे.

निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा 

नोकरीचे ठिकाण : मुंबई (Jobs In Mumbai)

ऑफलाईन अर्ज सादर करण्याचा पत्ता : महासंचालक, फिशरी सर्व्हे ऑफ इंडिया, दुसरा मजला, भूखंड क्रमांक 2A, युनिट क्रमांक 12, न्यू फिशिंग हार्बर, ससून डॉक, कुलाबा, मुंबई 400 005.

ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 20 मे 2025 

Department of Fisheries Bharti 2025 Links

संपूर्ण जाहिरात / ऑनलाईन अर्ज  येथे क्लिक रा 
अधिकृत वेबसाईट  येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती साठी फॉर्म हे ऑफलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
  • ऑफलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
  • भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  • अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.

हे पण वाचा : Nabard Mumbai Bharti 2025 : राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक अंतर्गत नविन रिक्त पदांसाठी भरती सुरु l येथे ऑनलाईन अर्ज करा.


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा

नमस्कार, मी एक ब्लॉगर आहे,मी 2 वर्षापासून ब्लॉगिंचा प्रवास सुरू केला असून मी जॉब संबधित जाहिरात cyberkatta.com या वेबसाइट वर अपडेट देत असतो, तसेच मराठी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थी मित्रांना माहिती पोचविण्याचे काम करत आहे.